राज्यसेवा परीक्षा तयारी

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 साठी महत्वाच्या टिप्स

अभ्यासासाठी टिप्स — जो दररोज अभ्यास करणार आहे त्याची रिविजन त्यादिवशी करायचे आहे — दिवस कमी असल्या कारणामुळे कोणताही टाइमपास करू नये — मुख्य परीक्षेचा आता कोणताही अभ्यास करू नका — तुमच्याकडे जे पुस्तक आहे त्याच पुस्तकाचा अभ्यास करा नवीन पुस्तके जास्त विकत घेण्याच्या फंदात पडू नका — जर मागच्या तीन ते चार वर्षापासून सतत अपयश येत असेल तर सर्व …

Read More »

परीक्षेची तयारी बाबत मला आजपर्यंत विचारले गेलेले प्रश्न आणि उत्तरे

sir, y.na.kadam yanche Adhunik bhartacha itihas he book Rajysewa pri + mains sathi useful/ sufficient ahe ka? ही पुस्तके संपवण्याची परीक्षा नाही अमुक अमुक पुस्तके वाचले की झाला अभ्यास असे काही नाही परीक्षेसाठी तयारी करा ऑल द बेस्ट मला पहिल्याच प्रयत्नात पोस्ट काढायची आहे.मला कमी वयातच पोस्ट मिळवायची आहे.माझी घरची परिस्थिती ठीक नाही मला कसेही करून याच वर्षी पोस्ट मिळवायची …

Read More »

राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची 2019

  राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची १)इतिहास- शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,११,१२ NCERT मराठी सारांश-विभोर बोठे-युनिक प्रकाशन आधुनिक प्राचीन व मध्ययुगीन भारत -युनिक प्रकाशन आधुनिक भारताचा इतिहास -ग्रोव्हर/कोळंबे/बिपीन चंद्रा महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे   (प्रश्नाचे स्वरूप खूपच बदलले आहे.खूप प्रश्न या पुस्तकात सापडत नाहीत.त्यामुळे खूप पुस्तके वाचण्याच्या फांदात न पडता जे वाचणार ते चांगले करा.जे प्रश्न कुठेच मिळत नाही ते कोणालाच परीक्षेमध्ये येत नाहीत.जास्त …

Read More »

राज्यात प्रथम आलेल्या रोहितकुमार राजपूत याचा mpsc करणाऱ्या उमेदवारांना कानमंत्र आणि मुख्य परीक्षेला उपयोगी पुस्तकसूची

Read More »

खालील तयारी करणाऱ्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा खूप कठीण जाऊ शकते आणि असे उमेदवार आपली अमूल्य वर्ष वाया घालवत आहेत..

खालील तयारी करणाऱ्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा खूप कठीण जाऊ शकते आणि असे उमेदवार आपली अमूल्य वर्ष वाया घालवत आहेत.. 1.जे कुठेच संधी नाही म्हणून आपला मित्र तयारी करतोय म्हणून या क्षेत्रात आलेत. 2.ज्यांना आजपर्यंत स्पर्धा परीक्षा बाबत कोणतेही आवड नव्हती केवळ जे विविध जाहिराती,स्पर्धा परीक्षेत यशस्वी झालेली उमेदवार यांची भाषणे,स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक यांचे विचार ऐकून खूप सोपी आहे परीक्षा असा …

Read More »

स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आजपर्यंत जे उमेदवार तयारी करत आहेत त्यांच्या चूका आणि त्यांचे अनुभव द्वारे शा उमेदवारांचे बहुमूल्य मार्गदर्शन

नमस्कार मित्रांनो,एका मित्राने विचारले की, स्पर्धा परीक्षेत यशस्वी उमेदवार कसे यश मिळाले ते सांगतात परंतु लाखो उमेदवार अयशस्वी होतात.तर ते पाठी मागे का पडतात..ज्या उमेदवारांना आपण कशामुळे आजपर्यंत यशस्वी होऊ शकलो नाही त्यांनी जर शेअर केले तर नवीन आलेले उमेदवारांना उपयोगी पडेल.ज्यांना शेअर करू वाटते त्यांनी मला @drajit शेअर करा. प्लझ थोडक्यात मुद्देसूद लिहा त्यावर काही जणांनी दिलेली उत्तरे 1 …

Read More »

आजपासून जे राज्यसेवा परिक्षेचा पूर्व चा अभ्यास सुरू करत आहेत त्यांच्यासाठी अभ्यास नियोजन(95 दिवस राहिलेत)

–दररोज एक विषय घेणे –त्या दिवशी केलेल्या अभ्यासाची revision 1 तास करायची –चालू घडामोडी साठी दररोज फक्त 30 मिनिट्स द्या(t.me/mpscsimplified) –csat साठी दररोज 2 तास (3 ते 5 pm) कारण या वेळेत आपल्याला परीक्षा द्यायची आहे. –एक विषय संपल्यानंतर नवीन विषय सूरु केल्यां नंतर मागे केलेल्या विषयाची revision साठी 1 तास देने –शेवटचे 10 दिवस revision –80 दिवसात राहिलेलं विषय …

Read More »

राज्यसेवा परीक्षा २०१८ Advertisement

राज्यसेवा परीक्षा  २०१८ advertisement   * विद्यार्थी मित्रानो आज राज्यसेवा परीक्षेची advertise महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आली..या advertise मधील एकूण भरवयच्या पदाची स्थिती  पाहून काहीजण निराश झाले.काही जणांनी तर अभ्यास पण बंद केला.काही जणांनी पूर्ण दिवस या advertise बद्दल चर्चा करण्यात  दिवस घालवला. * निराशेच कारण दोन सांगता येतील एक म्हणजे पदाची संख्या ही खूपच कमी आहे.आणि दूसरे म्हणजे …

Read More »

राज्यसेवा परीक्षा 2018 नियोजन

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 पुढील 6 महिने अभ्यासाचे नियोजन कसे असावे.आणि स्पर्धा परीक्षा १)साधारणता:मार्च-एप्रिल 2018 मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा होईल.परीक्षेला जेमतेम 6 महिने राहिले आहेत.आणि त्यानंतर मुख्य परीक्षेसाठी ५ महिने कालावधी मिळतोच.तरी आता पूर्व परीक्षेवर भर द्यायला हवा.कारण मुख्य परीक्षेचा बऱ्यापैकी भाग मुख्य परीक्षेत आहे.मुख्य परीक्षेतील काही महत्वपूर्ण विषय जसे HRD, HR, विज्ञान हे विषय हे चालू घडामोडीवर जास्त आधारित असतात …

Read More »

Plan B in Competitive exam/माझा प्रवास–अजित थोरबोले

माझ्या यशात माझे आईवडील शिक्षक असल्याने शैक्षणिक वातावरण माझ्या घरी लहानपणापसून आहे.माझे मामा नायब तहसीलदार होते.लहानपणापासून आईने माझा चांगला अभ्यास घेतल्यामुळे आणि सतत माझ्या अभ्यासावर लक्ष राहिल्यामुळे त्याचप्रमाणे शाळेमध्ये असतात अंकुशराव MADAM,मिरगने सर,पाटील सर,खेडकर सर,स्वामी सर,चव्हाण सर,थिटे सर,देसाई सर,गायकवाड सर,जाधव सर,काटे सर यांचे मला सतत मार्गदर्शन राहिले आणि त्यामुळे मी १० वी पर्यंत पहिला क्रमांक तसेच विविध वर्क्तुत्व स्पर्धा,प्रज्ञाशोध परीक्षा …

Read More »

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कशी सुरवात करावी?

  स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताना कशी सुरवात करावी?       प्रत्येक परीक्षेला एक अभ्यासक्रम असतो.त्याचप्रमाणे आपण या लेखात काही परीक्षांचा अभ्यासक्रम दिला आहे.तो प्रथम पहावा.त्यांनतर आपल्याला त्यातील किती भाग परिचयाचा आहे हे माहित होते.आपल्याला किती मेहनत घ्यावी हे समजते.काही वेळेस आपले काही विषय आवडते असल्याने त्याचा आपला चांगला अभ्यास झालेला असतो परंतु काही विषय अवघड वाटत असल्याने आपल दुर्लक्ष झालेले असते.येथे …

Read More »

हिमालयीन पर्वतीय प्रदेश(भूगोल–1)

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लीक करा https://youtu.be/9JyF0lAxrqQ

Read More »

माहितीचा अधिकार कायदा

सर्व परिक्षकरिता व्हिडिओ

Read More »

State services exam 2017

​राज्यसेवा परीक्षा 2017 राज्यसेवा परीक्षा 2017 Time table आले आहे..आता अभ्यास करायला एक दिशा मिळेल..जो पुढील दिवसाचे योग्य नियोजन करेल..त्याला याचा नक्की फायदा होईल..राज्यसेवा परीक्षा 2 एप्रिल ला होणार असल्याने sti पूर्व परीक्षेनंतर तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळेल..sti पूर्व परीक्षेतील 60% भाग हा राज्यसेवा पूर्व परिक्षेला आहे..त्यामुळे अगोदर दिलेल्या अभ्यास नियोजनाप्रमाणे तुमचा अभ्यास चालू ठेवा..csat चा अभ्यास daily करा…पर्यावरण आणि अर्थशास्त्र आणि …

Read More »

MPSC STATE SERVICE 2015 INTERVIEWS

राज्यसेवा मुख्य परीक्षा 2015 200 पेक्षा जास्त मुलाखती DOWNLOAD

Read More »

मराठी मध्ये भाषांतर करा

​Ajit Thorbole (Deputy Collector,Nanded): मराठी मध्ये भाषांतर करा Democracy is more than a periodic exercise of choices to elect the government. The great tree of liberty requires constant nourishment through the institutions of democracy. Disruptions, obstructionism and un-mindful pursuit of a divisive political agenda by groups and individuals lead to nothing but institutional travesty and Constitutional subversion. Polarizing debates only …

Read More »

CSAT ची तयारी

CSAT ची तयारी * राज्यसेवा (पूर्व ) परीक्षेत उमेदवारांची ‘योग्यता ‘तपासण्यासाठी या विषयाचा अंतर्भाव केलेला आहे. * पूर्व परिक्षेत दोन्ही विषयास प्रत्येकी २००मार्कस असतात .परंतु CSAT  परिक्षेचे प्रश्न फिक्स  प्रकारचे असतात परंतु सामान्य अध्ययन  I पेपरमध्ये कोणतेही प्रश्न विचारले जातात त्यामुळे या विषयात सर्वाधिक मार्क पडू शकतात . त्यामुळे या वर दररोज ठरावीक वेळ देणे गरजेचे आहे. * CSAT ला …

Read More »

नीलगाय

सध्या चर्चेत असलेली नीलगाय बद्दल माहिती नीलगाय गोकुलातील प्राणी असून त्याचे शास्त्रीय नाव बॅसिलॅफस ट्रेगोकॅमेलस आहे. प्रौढ नराचा रंग निळसर राखाडी (निळसर करडा) असल्यामुळे त्याला ‘नीलगाय’ नाव पडले आहे. त्याच्या नावात जरी ‘गाय’ असले, तरी हा प्राणी आशियातील सर्वांत मोठ्या आकारमानाचे हरिण आहे. त्याचे मूळ वसतिस्थान भारत व पाकिस्तान आहे. भारतात हिमालयाचा पायथा ते मैदानी प्रदेशापासून दक्षिणेस कर्नाटकापर्यंत तसेच पश्चिमेस …

Read More »

सामान्य ज्ञान सिम्पलिफाइड भाग 4

​ India’s GDP growth projections for 2016-17 Asian Development Bank – 7.4% World Bank – 7.6-7.7% International Monetary Fund – 7.5% Reserve Bank of India – 7.6% The Central Statistics Office (CSO) – 7.6 %  United Nations – 7.5% Moody’s – 7.5% Fitch – 7.7% CRISIL – 7.9% Economic Survey – 7-7.75  Indigenously-built heavyweight anti-submarine torpedo Varunastra has been successfully inducted …

Read More »

सामान्य ज्ञान सिम्पलिफाइड भाग 2

सामान्य ज्ञान सिम्पलीफाइड भाग-2 1)#environment #current नीलगाय बिहार, उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशमधील , रानडुक्कर आणि माकडांच्या कत्तलीला स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. पिकांचे रक्षण करण्यासाठी राज्यांच्या विनंतीवरून या प्राण्यांची कत्तल करण्याची अनुमती केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने दिली आहे. 2)#HRD #mpscmains हुंडा प्रतिबंधक अधिकारी तातडीने नेमण्याचा आदेश हुंडा घेण्याच्या वाढत्या प्रमाणाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. तीन महिन्यांत …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat