भारत सामान्य ज्ञान

भारताचे जनक/शिल्पकार

भारताचे जनक/शिल्पकार आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय आधुनिक भारताचे शिल्पकार – पंडित जवाहरलाल नेहरू. भारतीय अर्थशास्त्राचे जनक – दादाभाई नौरोजी. भारतीय राष्ट्रवादाचे जनक – सुरेंद्रनाथ चटर्जी भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक. भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक – आचार्य बाळशास्त्री जांभेकर. भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक – दादासाहेब फाळके. भारताच्या अनुविज्ञानाचे जनक – डॉ.होमी भाभा. …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat