विविध पदाची माहिती

सहाय्यक विक्रीकरआयुक्त पदाविषयी

  पद- सहाय्यक विक्रीकरआयुक्त पदोन्नती – साधारणत: 8वर्षात. GST आल्यानंतर कामाचा scope वाढण्याची शक्यता.जास्तीच्या सेवा अखतार्यात येतील. नियुक्ती – जिल्हयाच्याठिकाणी कार्ये– १) महाराष्ट्र शासनाचे सर्वाधिक कररुपी महसुल प्राप्त करुन देणारा विभाग२)व्यापार्याकडुन होणारी करचुकवेगिरी रोखणे३)शासनाचा करामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे. कायदे– १)महाराष्ट्र विक्रीकर अधिनियम २००२२)केंद्रिय विक्रीकर अधिनियम १९५६३)महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम २००२(महाराष्ट्रात १ एप्रिल २००५ पासुब vat लागु) (vat चा वाटा–५७.२% सर्व करामध्ये) Positive Points- 1)       OfficeJob आहे. 2)      OfficeTime मध्ये कामकरता येते. 3)    मानसिकताण नाही. 4) PublicContact …

Read More »

नायब तहसिलदार या पदाविषयी

नायब तहसिलदार पदाविषयी भालचंद्र यादव नायब तहसिलदार,नांदेड टिप–आपला पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा.आपल्याला पसंतीक्रम देताना मदत या व्हावी या  हेतुने हा लेख लिहला आहे.आपापल्या आवडीनुसार पसंतीक्रम द्यावा.महाराष्ट्र शासनाच्या सर्वच post चांगल्या आहेत.आपपल्या व्यक्तिमत्त्वला साजेशे पसंतीक्रम द्यावा.या लेखात काही नकारात्मक बाजु सांगितल्या आहेत याचा कोणत्याही पदाचा अवमान करण्याचा हेतू नाही.सर्व पदे सारख्याच तोडीची आहेत

Read More »

उपजिल्हाधिकारी पदाविषयी

उपजिल्हाधिकारी पद. पदाबद्दल– १.राज्यसेवेतील सर्वात उच्च पद असून आजही या पदाबद्दल सर्व परिक्षार्थींना तसेच समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रचंड आकर्षण आहे. २.उपजिल्हाधिकारी म्हणून विविध पदांवर काम करण्याची संधी मिळते. उदा. उपविभागीय अधिकारी(प्रांत अधिकारी), जिल्हा पुरवठा अधिकारी, भूसंपादन आणि पुनर्वसन अधिकारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, इ. याशिवाय महाराष्ट्र शासन मध्ये कार्यरत असणाऱ्या विविध महामंडळावर उदा. MIDC, MHADA, MMRDA इत्या. …

Read More »

उपअधिक्षक भूमी अभिलेख (गट-ब) Dy.SLR पदाविषयी

उपअधिक्षक भूमी अभिलेख (गट-ब) Dy.SLR कामाचे स्वरुप : जमीनीच्‍या मोजणी अर्जाच्‍या अनुषंगाने मोजणी काम करुन जमिनिच्‍या सीमा निश्चित करणे. रस्त्‍्यांच्‍या सीमा, पांदण रस्ते, शेतजमिनिच्‍या बांधांचया हद्दी निश्चित करणे. जमिनिंच्‍या, plots च्‍या विविध अभिलेखांच्‍या नक्‍कला पुरविणे. भुसंपादन, कोर्टकमिशन, कोर्टवाटप, पोटहिस्सा मोजणी करुन संबंधितास अहवाल पाठविणे. नगरभूमापन क्षेत्रातील (Property card) फेरफार मंजुर करणे (शेतजमीनीचा 7/12 असतो त्‍याच प्रमाणे शहरीभागात Property card असतो.) विवादग्रस्त …

Read More »

मुख्‍याधिकारी पदाची कार्ये- 

मुख्‍याधिकारी पदाची कार्ये- नगरपालिका / नगरपंचायत आस्‍थापना विषयक कार्ये, निवडणूकीची कार्ये, विकास कामे, विवाह निबंधक म्‍हणून कार्य पार पाडावी लागतात, तसेच मालमत्‍तेसंबधी फेरफार आता नविन निर्णयाने नगरपालिका हद्दीतील एन.ए. चे कामे पहावी लागतात. थोडक्‍यात मुख्‍याधिकारी यांना सिटी मॅनेजर म्‍हणून काम करावी लागतात. वाढत्‍या शहरीकरणामुळे या डिपार्टमेंट कडे सनराईसींग डिपार्टमेंट म्हणून पाहिले जाते. साहजीकच या पदाला वलयांकित म्‍हणून पाहिले जाते.पण त्‍याबरोबर आपल्‍याला …

Read More »

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Asst .RTO)

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी (Asst .RTO) *टीप–सदरचे पद गट -ब संवर्गातील असले तरी हे पद गट -अ मध्ये  पदोन्नत करणे प्रस्तावित आहे *पात्रता: शैक्षणिक – कोणत्याही शाखेची अभियांत्रिकी पदवी(B.E/B.TECH)किंवा B.Sc (maths)किंवा B.Sc (Physics)  यासोबतच विहित केलेली शारीरिक पात्रता *RTO विभागाची पदतालिका    ( पदोन्नतीच्या संधी )  अतिरिकत परिवहन आयुक्त              Addl. TC                  |      सहपरिवहन आयुक्त              Jt.TC                  |      परिवहन उपायुक्त            DY.TC                 |  प्रादेशिक परिवहन …

Read More »

तहसीलदार पदाविषयी ABOUT TAHSILDAR POST

तहसीलदार पदाविषयी #प्रथमतः राज्य लोकसेवा आयोगाची 2015 सालाची मुख्‍य परिक्षा उत्तीर्ण झालेल्‍यांचे अभिनंदन. जे कोणी या मुलाखातीस पात्र ठरले नसतील त्‍यांना भविष्‍यातील परीक्षांसाठी शुभेच्‍छा… #मुलाखातीस पात्र झाल्‍यानंतर सर्व उमेदवार, अभिरुप मुलाखाती (Mock Interview) स्वतःच्‍या बायोडाटा या सर्वांचा सराव करण्‍यास प्राधान्‍य देतात. या सर्वातील एक महत्वाचा घटक जो दुर्लक्षित रहातो तो म्‍हणजे पद व त्यांचे पसंतीक्रम. #राज्य सेवेतून वेगवेगळ्या वर्ग-1 व …

Read More »

सहाय्यक गटविकास अधिकारी पदाविषयी

सहाय्यक गटविकास अधिकारी सुनिल मुनाळेसहाय्यक गटविकास अधिकारीकंधार,पंचायत समिती टिप–आपला पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा.आपल्याला पसंतीक्रम देताना मदत या व्हावी या  हेतुने हा लेख लिहला आहे.आपापल्या आवडीनुसार पसंतीक्रम द्यावा.महाराष्ट्र शासनाच्या सर्वच post चांगल्या आहेत.आपपल्या व्यक्तिमत्त्वला साजेशे पसंतीक्रम द्यावा.या लेखात काही नकारात्मक बाजु सांगितल्या आहेत याचा कोणत्याही पदाचा अवमान करण्याचा हेतू नाही.सर्व पदे सारख्याच तोडीची आहेत.

Read More »

उपमुख्य कार्य अधिकारी/गट विकास अधिकारी या पदाविषयी

उपमुख्य कार्य अधिकारी/गट विकास अधिकारी पदाबद्दल थोडक्यात— हे पद जिल्हा परिषदेमध्ये उपमुख्य कार्य अधिकारी , सामान्य प्रशासन , ग्रामपंचायत विभाग , स्वच्छता व पाणीपुरवठा विभाग , मनरेगा या चार विभागात आहे. ( पूर्वी महिला व बालविकास विभाग मध्ये सुध्दा हे  पद होते परंतु हा विभाग स्थानिक स्वराज्य संस्था कडून वेगळा स्वंतत्र पणे राज्य शासनाच्या माहिला व बालविकास विभागास जोडला आहे …

Read More »

मुख्‍याधिकारी पदाविषयी

मुख्‍याधिकारी पदाची कार्ये- नगरपालिका / नगरपंचायत आस्‍थापना विषयक कार्ये, निवडणूकीची कार्ये, विकास कामे, विवाह निबंधक म्‍हणून कार्य पार पाडावी लागतात, तसेच मालमत्‍तेसंबधी फेरफार आता नविन निर्णयाने नगरपालिका हद्दीतील एन.ए. चे कामे पहावी लागतात. थोडक्‍यात मुख्‍याधिकारी यांना सिटी मॅनेजर म्‍हणून काम करावी लागतात. वाढत्‍या शहरीकरणामुळे या डिपार्टमेंट कडे सनराईसींग डिपार्टमेंट म्हणून पाहिले जाते. साहजीकच या पदाला वलयांकित म्‍हणून पाहिले जाते. पण …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat