राज्यघटना नोट्स

मूलभूत हक्क

व्यक्तीच्या विकासासाठी काही हक्कांना विशेष महत्त्व द्यावे लागते. त्यांनाच मूलभूत हक्क असे म्हणतात. उद्देश – व्यक्तीचा आíथक, सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विकास करून न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता लोकशाही मूल्यांची जोपासना करणे. भारतीय घटनेतील मूलभूत हक्क भाग -३ मधील कलम १२ ते ३५ पकी कलम १४ पासून कलम ३२ पर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहेत. मूळ घटनेमध्ये सात मूलभूत हक्क देण्यात आले …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat