नोकरीच्या संधी

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ७७१ जागांसाठी भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ७७१ जागांसाठी भरती विमा वैद्यकीय अधिकारी ग्रेड I ७७१ जागा शैक्षणिक पात्रता भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ नुसार पदवीधारकांना तिस-या अनुसूची (लायसेंटीएट पात्रता सोडून इतर) मधील पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा भाग-२ मध्ये वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक. वयोमर्यादा १० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती जमातीतील उमेदवारांना …

Read More »

बँक नोट प्रेस, देवास (मध्य प्रदेश) एसपीएनसीआयएल युनिट मध्ये पुढील पदांची भरती.

ऑनलाइन अर्ज http://bnpdewas.spmcil.com या संकेतस्थळावर दि.९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत करावेत. ऑनलाइन टेस्ट नोव्हेंबर/डिसेंबर २०१८ मध्ये होईल. उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात.

Read More »

हिंदुस्तान पेट्रोलियम भरती

हिंदुस्तान पेट्रोलियम भरती जागा हिंदुस्तान पेट्रोलियम असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन ६७ जागा, असिस्टंट बॉयलर टेक्निशियन ६ जागा, असिस्टंट लॅब एनालिस्ट ७ जागा, असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) ७ जागा, असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इंस्ट्रमेंटेशन) ७ जागा, असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (मेकॅनिकल) ९ जागा, फायर ऑपरेटर १९ जागा ही पदे भरावयाची आहेत. शैक्षिक योग्यता : 60 फीसदी मार्क्स के साथ बीएससी (केमेस्ट्री) या 60 फीसदी …

Read More »

आदिवासी युवक/युवतीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ‘सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निग’ या ७८० तास कालावधीच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश.

आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नाशिक व इंडोजर्मन टूल रूम, (आय.जी.टी.आर.) औरंगाबाद (भारत सरकारची संस्था) यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासी युवक/युवतीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ‘सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निग’ या ७८० तास कालावधीच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश. प्रवेशक्षमता ५०, प्रशिक्षण सुरू होण्याचा दिनांक ८ नोव्हेंबर २०१८ http://www.igtrसदरचे प्रशिक्षण हे पूर्णकालीन निवासी व नि:शुल्क असून प्रशिक्षणादरम्यान निवास व भोजनाची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येईल. पात्रता …

Read More »

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड १ (१२ जागा), इंजिनिअरिंग असिस्टंट (४ जागा), टेक्निशियन ग्रेड १ (७ जागा), ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर (१ जागा), असिस्टंट ग्रेड २ (७ जागा), एमटीएस ग्रेड २ वॉचमन (३ जागा) ही पदे भरावयाची आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली असून, २९ ऑक्टोबर २०१८ सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू …

Read More »

दहावी उत्तीर्ण उमेदवारांची ‘नाविक (डोमेस्टिक बॅच)’ पदांवर इंडियन कोस्ट गार्ड (संरक्षण मंत्रालय) मध्ये भरती.

दहावी उत्तीर्ण उमेदवारांची ‘नाविक (डोमेस्टिक बॅच)’ पदांवर इंडियन कोस्ट गार्ड (संरक्षण मंत्रालय) मध्ये भरती. रिक्त पदांचा तपशील १) कुक’ मेन्यूप्रमाणे हेज/नॉन-व्हेज, जेवण बनविणे, रेशन मालाचा हिशोब ठेवणे २) ‘स्ट्युअर्ड ऑफिसर्स मेसमध्ये जेवण वाढणे, उपलब्ध निधी, वाईन आणि सामान यांचा हिशोब ठेवणे, मेन्यू बनविणे इ. पात्रता दहावी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण (अजा/अज यांना ४५% गुण) वयोमर्यादा दि. १ एप्रिल २०१९ रोजी …

Read More »

हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये भरती

हिंदुस्थान पेट्रोलियम असिस्टंट प्रोसेस टेक्निशियन ६७ जागा, असिस्टंट बॉयलर टेक्निशियन ६, जागा, असिस्टंट लॅब एनालिस्ट ७ जागा, असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) ७ जागा, असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (इंस्ट्रमेंटेशन) ७ जागा, असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन (मेकॅनिकल) ९ जागा, फायर ऑपरेटर १९ जागा ही पदे भरावयाची आहेत. ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०१८ आहे. यासाठीची शैक्षणिक पात्रता, अनुभव, वयोमर्यादा, अर्ज नमुना आदींबाबत …

Read More »

महावितरणमध्ये इंजिनिअरिंग साठी 445 पदांची भरती

महावितरण भारती 2018 विभागाचे नाव–महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड भरती नाव–महावितरण भरती पोस्ट्सचे पद -ग्रॅज्युएट इंजिनिअर ट्रेनी एण्ड डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी एकूण रिकाम्या– 445 पोस्ट ऑनलाइन अर्ज कसा करावा? अधिकृत वेबसाइट mahadiscom.in वर भरा महावितरण परीक्षणासाठी शैक्षणिक पात्रता–इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्नॉलॉजी मधील पदवी अभियंता ट्रायनी बॅचलरची पदवी,डिप्लोमा इंजिनिअर ट्रेनी डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग महावितरण रिक्रुटमेंटसाठी वयोमर्यादा 1.अंतर्गत भरती 57 …

Read More »

एअर इंडिया इंजिनिअरींग सर्व्हिसेस :७७ एअरक्राफ्ट टेक्निशियन्स पदांसाठी इंजि. डिप्लोमा उत्तीर्ण

एअर इंडिया इंजिनिअरींग सर्व्हिसेस एअर इंडिया इंजिनिअरींग सर्व्हिसेस :७७ एअरक्राफ्ट टेक्निशियन्स पदांसाठी इंजि. डिप्लोमा उत्तीर्ण उमेदवारांना दिनांक ०४ व ०५ सप्टेंबर २०१८ रोजी विहित नमुन्यातील अर्जासह मुलाखतीस बोलावित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पदाचे नाव– एअरक्राफ्ट टेक्निशियन (मेंटेनन्स) पदसंख्या ७७ (ओपन ४१, ओबीसी २०, अजा ११, अज ५) पात्रता उमेदवार किमान ६० गुणांनी इंजि. डिप्लोमा (मेकॅनिकल)उत्तीर्ण असावा. ओबीसी/अजा/अज उमेदवारांना टक्केवारीमध्ये ५ …

Read More »

कोकण रेल्वे भारती 2018

कोकण रेल्वे भारती 2018 विभागाचे नाव-कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड कोणत्या पोस्ट भरणार आहेत? सहाय्यक पॉइंट्समेन, खालासी इलेक्ट्रिकल, खालासी एस अँड टी व खालासी मेकेनिकल एकूण जागा— 100 पोस्ट जागांची स्थिती– ट्रॅक मन -50 सहायक पॉइंट्स- 37 खालासी इलेक्ट्रिकल- 2 खालासी एस अँड टी- 8 खालासी मेकॅनिकल- 3 शैक्षणिक पात्रता 10 वी पास वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे कसा अर्ज करायचा— …

Read More »

इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती – 2018

इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती – 2018 इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून २५ सप्टेंबर २०१८ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. एकूण जागा:- 405जाहिरात क्र.:–पदाचे नाव :-1) सब इंस्पेक्टर (टेलिकॉम)2) हेड कॉन्स्टेबल (टेलिकॉम)3) कॉन्स्टेबल (टेलिकॉम)4) असिस्टंट सब इंस्पेक्टर (फार्मासिस्ट) ग्रुप C5) असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशिअन) ग्रुप Cपात्रता:-इंजिनिअरिंग पदवी /12 वी उत्तीर्ण (PCM)वयाची अट:–Fee …

Read More »

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 111 जागांसाठी भरती – 2018

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 111 जागांसाठी भरती – 2018 एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी ४ ते १० सप्टेंबर पर्यंत थेट मुलाखती हजर राहणे अनिवार्य आहे. जागा-111 पदनाम:-एयरक्राफ्ट टेक्निशिअन शैक्षनिक पात्रता-60% गुणांसह मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा AME (मॅकेनिकल) डिप्लोमा [SC/ST/OBC: 55 % गुण] , 01वर्ष अनुभव (माजी सैनिक: एयरफ्रेम / इंजिन डिप्लोमा किंवा एयरक्राफ्ट ट्रेनिंग …

Read More »

Bank of India Recruitment 2018 /(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती

(Bank of India) बँक ऑफ इंडिया मध्ये सफाई कर्मचारी-कम-शिपाई पदांच्या 99 जागांसाठी भरती Total: 99 जागा पदाचे नाव:  सफाई कर्मचारी-कम-शिपाईशैक्षणिक पात्रता: 10 वी उत्तीर्ण( 8 मे 2012 रोजी)वयाची अट: 08 मे 2012 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]नोकरी ठिकाण: मुंबई & नवी मुंबईFee: फी नाही.अर्ज पाठविण्याचा पत्ता:  Bank of India, Post Box No. 238, Mumbai GPO, …

Read More »

केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये महाभरती 8000 पेक्षा जास्त जागा

केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये महाभरती पद :प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक पदव्युत्तर, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक (संगीत) पदसंख्या :प्राचार्य: ७६ जागाउपप्राचार्य: २२० जागाशिक्षक पदव्युत्तर : ५९२ जागाप्रशिक्षित पदवीधर शिक्षक : १९०० जागाग्रंथपाल: ५० जागाप्राथमिक शिक्षक: ५३०० जागाप्राथमिक शिक्षक (संगीत): २०१ जागा वेतन श्रेणी :प्राचार्य: पे लेवल १२ (रु.७८,८००-२,०९,२००/-)उपप्राचार्य: पे लेवल १० (रु.५६,१००-१,७७,५००/-)शिक्षक पदव्युत्तर : पे लेवल ०८ (रु.४७,६००-१,५१,१००/-)प्रशिक्षित …

Read More »

महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात भरती

 महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात भरती• निम्नश्रेणी लघुलेखक – ४ पदे शैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि., टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी• लिपिक टंकलेखक – १० पदेशैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी• प्रोसेस सर्व्हर – ५ पदेशैक्षणिक पात्रता – कोणत्याही शाखेतील पदवी• शिपाई – ८ …

Read More »

पीजीसीआयएल भारती 2018

पीजीसीआयएल भारती 2018 विभागाचे नाव पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड पॉवरग्रीड कारपोरेशन ऑफ़ इंडिया मार्फत डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल), डिप्लोमा ट्रेनी (सिविल) और जूनियर अधिकारी प्रशिक्षु (एचआर) पदांसाठीची भरती . डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल), डिप्लोमा ट्रेनी (सिविल) और जूनियर अधिकारी प्रशिक्षु (एचआर)पदांसाठी भरती एकूण 34 जागा . ऑनलाइन अर्ज दिनांक 24 ऑगस्ट 2018 पर्यंत भरती नाव पीजीसीआयएल भरती पदनामांचे पद डिप्लोमा …

Read More »

संयुक्त डिफेन्स सेवा परीक्षा (II), 2018 चे परिक्षा

पोस्ट नांव: संयुक्त डिफेन्स सेवा परीक्षा (दुसरा), 2018 चे परीक्षा उपलब्ध जागा: 414 नोकरी वर्ग: यूपीएससी जाहीरात क्रमांक : 11/2018 नोकरी स्थान: भारतभर अर्ज करण्याची शेवटची तारीख: 2018-09-03 महत्वाचे संकेतस्थळ Upsc.gov.in कामाचे स्वरूप : केंद्रीय लोकसेवा आयोगाने संयुक्त रक्षा सेवा 2018 च्या परीक्षेसाठी अधिसूचना जारी केली आहे. इच्छुक उमेदवार अॅड अधिसूचना आणि यूपीएससीच्या अधिकृत वेबसाइटवर वाचू शकतात. पात्रता निकष : …

Read More »

(SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 100 जागांसाठी भरती SCI Recruitment 2018

(SCI) शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 100 जागांसाठी भरती SCI Recruitment 2018 एकूण जागा 100जागा–1.इलेक्टिकल ऑफिसर्स 2 ट्रेनी इलेक्टिकल ऑफिसर्स3 मशीनिस्ट मेकॅनिकल (MM), ट्रेनी मशीनिस्ट मेकॅनिकल, डेक फिटर (POM) & ट्रेनी डेक फिटर –50 पात्रता 1.इलेक्टिकल ऑफिसर्स —(i) निवृत्त भारतीय नौदल कर्मचारी (ii) इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स मध्ये B.E/B.TECH किंवा डिप्लोमा (ii) ETO, STSDSD/SSO कोर्स प्रमाणपत्र 2 ट्रेनी इलेक्टिकल …

Read More »

IBPS PO Bharti 2018 Apply Online For 4102 Posts

बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मार्फत प्रोबशनरी ऑफिसर/मॅनेजमेन्ट ट्रेनी पदांसाठीची भरती जाहीर झालेली आहे. प्रोबशनरी ऑफिसर/मॅनेजमेन्ट ट्रेनी पदांसाठी होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण 4102 जागा IBPS भारती 2018 तपशील विभागाचे नाव —बँकिंग कर्मचा निवड संस्था भरती नाव–IBPS भरती पोस्ट्सचे नाव– परिवीक्षाधीन अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी एकूण रिक्त जागा– 4102 पोस्ट अर्ज कसा करावा– ऑनलाइन अधिकृत संकेतस्थळ– www.ibps.in IBPS च्या भरतीसाठी पात्रता निकष …

Read More »

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एनपीसीआयएल), मद्रास अॅटॉमिक पॉवर स्टेशन, कल्पकम, तामिळनाडू येथे एकूण ३२ आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ‘ट्रेड अॅपॅटिसशिप ट्रेनिंग’साठी भरती.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियालि. (एनपीसीआयएल), मद्रास अॅटॉमिकपॉवर स्टेशन, कल्पकम, तामिळनाडू येथे एकूण३२ आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ‘ट्रेडअॅपॅटिसशिप ट्रेनिंग’साठी भरती. (जाहिरात क्र. ०१/एमएपीएस/एचआरएम/टीए/२०१८) जागा-(१) फिटर १४ जागा, (२) इलेक्ट्रिशियन -८जागा, (३) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ६ जागा,(४) वेल्डर-२ जागा, (५) लेथ ऑपरेटर १जागा, (६) मशिनिस्ट १ जागा.पात्रतादहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधीलआयटीआय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.वयोमर्यादा दि. १६ ऑगस्ट२०१८ रोजी १६ ते२४ वर्षे. (कमाल वयोमर्यादा …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat