चालू घडामोडी प्रश्न

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑगस्ट

10 ऑगस्ट 2018 🔯 शांताराम पवार हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत ?? 1⃣ पत्रकार,कवी 2⃣कवी,चित्रकार 3⃣गायक,निर्माता 4⃣वैज्ञानिक ✅ 2⃣ 🔯 सॅफ अजिंक्यपद स्पर्धा 2018 कोणत्या देशात सुरु आहे ?? 1⃣नेपाळ 2⃣भारत 3⃣भूतान 4⃣बांग्लादेश ✅ 3⃣ 🔯 भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या अध्यक्ष पदी असणाऱ्या व्यक्तीचा पर्याय निवडा ?? 1⃣ रामसेवक शर्मा 2⃣ राजेश शर्मा 3⃣ प्रेमकुमार शर्मा 4⃣ ब्रिजेश वर्मा ✅ …

Read More »

9 August चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

🔯 ‘पेन इंटरनॅशनल काँग्रेस’ कशाशी संबंधित आहे ? 👉 साहित्यिक,प्रकाशक,पत्रकार यांचे हक्क व होणारा छळ रोखण्यासाठी 🔯 2018 ची पेन इंटरनॅशनल काँग्रेस कोठे होणार आहे ? 👉पुणे 🔯 क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्स वरती सर्वाधिक धावसंख्या कोणत्या संघाने उभारली व ती किती ?? 👉ऑस्ट्रेलिया ने- 6 बाद 729 इंग्लंड विरुद्ध 🔯 लॉर्ड्स वरती सर्वात नीचांकी धावसंख्येचा विक्रम कोणत्या संघाच्या नावावरती आहे …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat