Ajit Thorbole

मी अजित प्रकाश थोरबोले.मी मुळचा माढा,तालुका-माढा,जिल्हा-सोलापुर आहे.२०१४ च्या batch मध्ये माझी उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली.सध्या मी नांदेड येथे परी.उपजिल्हाधिकारी या पदावर कार्ययत आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१६ साठी तयारी करणाऱ्या उमेदवारासाठी

जे उमेदवार MPSC prelium साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी @या लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत जर या लेखाचा वापर इतर कोणी स्वतःच्या फायद्यासाठी,स्वतः लिहले आसे दर्शवण्याचा प्रयत्न   केला तर कायदेशीर कारवाई होऊ शकते.याची नोंद असावी १)सर्वात प्रथम कोणत्याही इतर बाबीकडे लक्ष  न देता आपल्या अभ्यासाकडे लक्ष  द्यायला हवे.वेळ कमी आहे आपण timepass न करता १००% कसे देता येईल  यावर जास्त …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat