Ajit Thorbole

मी अजित प्रकाश थोरबोले.मी मुळचा माढा,तालुका-माढा,जिल्हा-सोलापुर आहे.२०१४ च्या batch मध्ये माझी उपजिल्हाधिकारी पदी निवड झाली.सध्या मी नांदेड येथे परी.उपजिल्हाधिकारी या पदावर कार्ययत आहे.

राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची 2019

  राज्यसेवा पूर्व परीक्षा-पुस्तक सुची १)इतिहास- शालेय पाठ्यपुस्तक ४,५,६,७,८,११,१२ NCERT मराठी सारांश-विभोर बोठे-युनिक प्रकाशन आधुनिक प्राचीन व मध्ययुगीन भारत -युनिक प्रकाशन आधुनिक भारताचा इतिहास -ग्रोव्हर/कोळंबे/बिपीन चंद्रा महाराष्ट्राचा इतिहास- गाठाळ/कठारे   (प्रश्नाचे स्वरूप खूपच बदलले आहे.खूप प्रश्न या पुस्तकात सापडत नाहीत.त्यामुळे खूप पुस्तके वाचण्याच्या फांदात न पडता जे वाचणार ते चांगले करा.जे प्रश्न कुठेच मिळत नाही ते कोणालाच परीक्षेमध्ये येत नाहीत.जास्त …

Read More »

PSI,STI ASST प्रश्नपत्रिका आणि उत्तरतालिका PSI STI ASSISTANT PREVIOUS QUESTIONS PAPER

2018 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट-ब पूर्व परीक्षा – 2018                                            उत्तरतालिका 2017 विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा – 2017 – पेपर- 1 उत्तरतालिका  विक्रीकर निरीक्षक मुख्य परीक्षा – 2017 – पेपर-2 उत्तरतालिका  सहायक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा – 2017 पेपर …

Read More »

राज्यसेवा परीक्षा २०१८ Advertisement

राज्यसेवा परीक्षा  २०१८ advertisement   * विद्यार्थी मित्रानो आज राज्यसेवा परीक्षेची advertise महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत प्रसिद्ध करण्यात आली..या advertise मधील एकूण भरवयच्या पदाची स्थिती  पाहून काहीजण निराश झाले.काही जणांनी तर अभ्यास पण बंद केला.काही जणांनी पूर्ण दिवस या advertise बद्दल चर्चा करण्यात  दिवस घालवला. * निराशेच कारण दोन सांगता येतील एक म्हणजे पदाची संख्या ही खूपच कमी आहे.आणि दूसरे म्हणजे …

Read More »

CSAT ची तयारी

CSAT ची तयारी * राज्यसेवा (पूर्व ) परीक्षेत उमेदवारांची ‘योग्यता ‘तपासण्यासाठी या विषयाचा अंतर्भाव केलेला आहे. * पूर्व परिक्षेत दोन्ही विषयास प्रत्येकी २००मार्कस असतात .परंतु CSAT  परिक्षेचे प्रश्न फिक्स  प्रकारचे असतात परंतु सामान्य अध्ययन  I पेपरमध्ये कोणतेही प्रश्न विचारले जातात त्यामुळे या विषयात सर्वाधिक मार्क पडू शकतात . त्यामुळे या वर दररोज ठरावीक वेळ देणे गरजेचे आहे. * CSAT ला …

Read More »

महाराष्ट्रात राज्यसेवा परीक्षा २०१५ च्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवलेल्या श्री.अतुल कानडे यांची विद्यार्थ्यांना मार्ग्दर्षानापर मुलाखत

महाराष्ट्रात राज्यसेवा परीक्षा २०१५ च्या परीक्षेत पहिला क्रमांक मिळवलेल्या श्री.अतुल कानडे यांची विद्यार्थ्यांना मार्ग्दर्षानापर मुलाखत

Read More »

महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा पेपर 2 पुस्तकसुची

By महेश खोरे ACF, राज्यात प्रथम सागर मगर,RFO  

Read More »

स्वप्नपूर्ती- एका वडिलांची…एका मुलाकडून…

स्वप्नपूर्ती- एका वडिलांची…एका मुलाकडून… श्री.नारायण मिसाळ: उपमुख्य कार्यकारी अधिकारी      (जि. प.) कोणत्याही नोकरदार वडिलांचे एक स्वप्न असते. एक सुंदर स्वप्न. आपला मुलगा आपल्या विभागात वरिष्ठ अधिकारी म्हणून यावा. आपल्या वरिष्ठांच्या खुर्चीत वडील नेहमी आपल्या मुलाला पाहत असतात. तलाठी वडिलांना वाटते मुलगा प्रांताधिकारी व्हावा, पोलीस कर्मचाऱ्यांना वाटते मुलगा Dy.SP, IPS व्हावा, ग्रामसेवकांना वाटते मुलगा CEO किंवा Dy.CEO व्हावा. आता 5 एप्रिल …

Read More »

सामान्य अध्ययन पेपर 2 म्हणजेच CSAT चा पेपर कसा सोडवावा

राज्यसेवा पूर्व परीक्षा

Read More »

राज्यसेवा परीक्षा सामान्य अध्ययन पेपर 1 सोडवावा

राज्यसेवा पूर्व परीक्षा सामान्य अध्ययन  पेपर 1 कसा सोडवावा# या पापेरमध्ये 100 प्रश्न विचारले जातात.बरोबर उत्तराला 2 गुण मिळतात तर प्रत्येक चुकीच्या  उत्तराला 0.66 गुण वजा होतात.जास्तीत जास्त गुण घेऊन परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे असते# पेपरला 2 तसाचा अवधी असल्याने वेळ खूप आहे,परंतु या पेपर मध्ये जास्तीतजास्त मार्क मिळवण्यासाठी वेळेपेक्षा अचूकतेला महत्व देणे गरजेचे आहे. # माझ्या मते पेपरचे आतापर्यंतचे स्वरूप …

Read More »

महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१६-१७ highlight स्वरुपात

यंदाच्या राज्यसेवा पुर्व परीक्षा २०१६ करिता आणि महाराष्ट्रातील २०१६-१७ मध्ये होणार्या सर्वच परीक्षा करिता उपयोगी महाराष्ट्राचा अर्थसंकल्प २०१६-१७ highlight स्वरुपात १)विविध नविन योजनाचॆ उद्देश २)योजनासाठीच्या तरतुदी ३)नविन प्रकल्प ४)जुन्या योजनातील सुधारणा ५)प्रत्येक विभागातील सद्यस्थिती ६)महाराष्ट्रची सद्य आर्थिक स्थिती ७)कररचना या अर्थसंकल्पामध्ये आपणास माहिती मिळेल भाग १ DOWNLOAD भाग २ DOWNLOAD

Read More »

लोकराज्य फेब्रुवारी २०१६ highlight स्वरुपात

लोकराज्य एक authentic document आहे. महाराष्ट्रात होणार्या सर्वच परीक्षाकरिता हा एक महत्त्वाचा संदर्भ आहे. शासनाची धोरणे, नविन योजना,नविन प्रकल्प,कार्यक्रम,काही यशस्वी झालेली उदाहरणे (success stories),UPSC तील यशवंताच्या मुलाखती,आणि बरेच काहीफेब्रुवारीचा अंक हा खुप महत्वपूर्ण अंक आहे. जो महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा करिता उपयोगी आहे.मि तो highlights स्वरूपात देत आहे.खाली दिलेल्या लिंक वर click करा DOWNLOAD अजित थोरबोले परि.उपजिल्हाधिकारी भेट द्या blog la—-mpscsimplified.com …

Read More »

लोकराज्य जानेवारी २०१६ highlight स्वरूपात

लोकराज्य एक authentic document आहे. महाराष्ट्रात होणार्या सर्वच परीक्षाकरिता हा एक महत्त्वाचा संदर्भ आहे. शासनाची धोरणे, नविन योजना,नविन प्रकल्प,कार्यक्रम,काही यशस्वी झालेली उदाहरणे (success stories),UPSC तील यशवंताच्या मुलाखती,आणि बरेच काही नोव्हेंबरचा अंक हा खुप महत्वपूर्ण अंक आहे. जो महाराष्ट्रातील सर्वच परीक्षा करिता उपयोगी आहे.मि तो highlights स्वरूपात देत आहे. खाली दिलेल्या लिंक वर click करा DOWNLOAD अजित थोरबोले परि.उपजिल्हाधिकारी भेट द्या …

Read More »

सहाय्यक विक्रीकरआयुक्त पदाविषयी

  पद- सहाय्यक विक्रीकरआयुक्त पदोन्नती – साधारणत: 8वर्षात. GST आल्यानंतर कामाचा scope वाढण्याची शक्यता.जास्तीच्या सेवा अखतार्यात येतील. नियुक्ती – जिल्हयाच्याठिकाणी कार्ये– १) महाराष्ट्र शासनाचे सर्वाधिक कररुपी महसुल प्राप्त करुन देणारा विभाग२)व्यापार्याकडुन होणारी करचुकवेगिरी रोखणे३)शासनाचा करामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे. कायदे– १)महाराष्ट्र विक्रीकर अधिनियम २००२२)केंद्रिय विक्रीकर अधिनियम १९५६३)महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम २००२(महाराष्ट्रात १ एप्रिल २००५ पासुब vat लागु) (vat चा वाटा–५७.२% सर्व करामध्ये) Positive Points- 1)       OfficeJob आहे. 2)      OfficeTime मध्ये कामकरता येते. 3)    मानसिकताण नाही. 4) PublicContact …

Read More »

महाराष्ट्र वनसेवा मुलाखत —मागील मुलाखती

राज्यसेवा आणि mpsc च्या इतर मुलाखती साठी महत्त्वाचे Download(50 मुलाखती) Interview 1 सुदाम मुंढे पैनल   पटेल सर वेळ   10 मिनट 1) तुम्ही कुठून आलात 2) M.Sc.(Agri) कोणत्या विषयात व कधी झाली 3) वनधन जनधन योजनेविषयी सांगा 4) कंपनी act नुसार CSR किती असतो 5) CSR कशासाठी वापरतात 6) अवैध वनचराईला दंड आहे का? त्यात बदल केला आहे का …

Read More »

मुलाखतीची तयारी—महसुल प्रशासनातील काही संकल्पना

मुलाखतीची तयारी—महसुल प्रशासनातील काही संकल्पना १)७/१२ उतारा म्हणजे काय?२)पैसेवारी कसी काढतात?३)६ बंडल पद्धती काय आहे?४)महसूल अधिकारी कार्ये५)माहितीचा अधिकार नांदेड चे तत्कालीन जिल्हाधिकारी मा.श्री शिखर परदेशी सर I.A.S. यांनी महसुल प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी ‘तलाठी मार्गदर्शिका’ आणि ‘महसूल अधिकारी आणि कर्मचारी मार्गदर्शिका’ तयार केल्या आहेत.त्यातील मुलाखतीला वरील महत्वाच्या उत्तरासाठी त्यातील काही भाग घेतला आहे.तर नक्कीच मुलाखतीला याचा फायदा होईल.सर्वाना शुभेच्छा.खाली   लिंक …

Read More »

नायब तहसिलदार या पदाविषयी

नायब तहसिलदार पदाविषयी भालचंद्र यादव नायब तहसिलदार,नांदेड टिप–आपला पसंतीक्रम काळजीपुर्वक भरा.आपल्याला पसंतीक्रम देताना मदत या व्हावी या  हेतुने हा लेख लिहला आहे.आपापल्या आवडीनुसार पसंतीक्रम द्यावा.महाराष्ट्र शासनाच्या सर्वच post चांगल्या आहेत.आपपल्या व्यक्तिमत्त्वला साजेशे पसंतीक्रम द्यावा.या लेखात काही नकारात्मक बाजु सांगितल्या आहेत याचा कोणत्याही पदाचा अवमान करण्याचा हेतू नाही.सर्व पदे सारख्याच तोडीची आहेत

Read More »

उपजिल्हाधिकारी पदाविषयी

उपजिल्हाधिकारी पद. पदाबद्दल– १.राज्यसेवेतील सर्वात उच्च पद असून आजही या पदाबद्दल सर्व परिक्षार्थींना तसेच समाजातील सर्व स्तरातील लोकांना प्रचंड आकर्षण आहे. २.उपजिल्हाधिकारी म्हणून विविध पदांवर काम करण्याची संधी मिळते. उदा. उपविभागीय अधिकारी(प्रांत अधिकारी), जिल्हा पुरवठा अधिकारी, भूसंपादन आणि पुनर्वसन अधिकारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी, रोहयो उपजिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, इ. याशिवाय महाराष्ट्र शासन मध्ये कार्यरत असणाऱ्या विविध महामंडळावर उदा. MIDC, MHADA, MMRDA इत्या. …

Read More »

राज्यसेवा परीक्षा—मागिल वर्षाच्या मुलाखती भाग 2

 Interview 1 1. Academics degree, year, %.2. Experience, job profile in every post held.                                3. Why so many jobs?            4. Types of teaching, how many slides should be in ppt presentation, how many bullets/ points in one ppt?      5. Why DC, leaving ACST?      6. What r different postings under DC?                                7. Role as a revenue officer? Who maintains revenue data?8. Why is there so much …

Read More »

उपअधिक्षक भूमी अभिलेख (गट-ब) Dy.SLR पदाविषयी

उपअधिक्षक भूमी अभिलेख (गट-ब) Dy.SLR कामाचे स्वरुप : जमीनीच्‍या मोजणी अर्जाच्‍या अनुषंगाने मोजणी काम करुन जमिनिच्‍या सीमा निश्चित करणे. रस्त्‍्यांच्‍या सीमा, पांदण रस्ते, शेतजमिनिच्‍या बांधांचया हद्दी निश्चित करणे. जमिनिंच्‍या, plots च्‍या विविध अभिलेखांच्‍या नक्‍कला पुरविणे. भुसंपादन, कोर्टकमिशन, कोर्टवाटप, पोटहिस्सा मोजणी करुन संबंधितास अहवाल पाठविणे. नगरभूमापन क्षेत्रातील (Property card) फेरफार मंजुर करणे (शेतजमीनीचा 7/12 असतो त्‍याच प्रमाणे शहरीभागात Property card असतो.) विवादग्रस्त …

Read More »

मुख्‍याधिकारी पदाची कार्ये- 

मुख्‍याधिकारी पदाची कार्ये- नगरपालिका / नगरपंचायत आस्‍थापना विषयक कार्ये, निवडणूकीची कार्ये, विकास कामे, विवाह निबंधक म्‍हणून कार्य पार पाडावी लागतात, तसेच मालमत्‍तेसंबधी फेरफार आता नविन निर्णयाने नगरपालिका हद्दीतील एन.ए. चे कामे पहावी लागतात. थोडक्‍यात मुख्‍याधिकारी यांना सिटी मॅनेजर म्‍हणून काम करावी लागतात. वाढत्‍या शहरीकरणामुळे या डिपार्टमेंट कडे सनराईसींग डिपार्टमेंट म्हणून पाहिले जाते. साहजीकच या पदाला वलयांकित म्‍हणून पाहिले जाते.पण त्‍याबरोबर आपल्‍याला …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat