AUDIO क्लीप कशा DOWNLOAD करायच्या

0
6284
Print Friendly, PDF & Email
AUDIO क्लीप कशा DOWNLOAD करायच्या 

खाली क्रमाने माहिती दिली आहे. त्याप्रमाणे कृती करा आपल्या whatsapp group मध्ये मला add करा मोबाइल -9423035088  
A ) कॉम्पुटर साठी 

!) लिंक वर क्लिक करा

२)त्यानंतर एक GOOGLE DRIVE हे नवीन PAGE तयार होयील. त्यातील एका AUDIO CLIP वर क्लिक करा असे प्रत्येक क्लीप साठी करायचे

३)त्यानंतर एक नवीन PAGE येयील . त्या PAGE वर एक DOWN ARROW चिन्ह येयिल. त्यावर क्लिक करा DOWNLOAD चालू होयील . 

B )MOBILE वर UCBROWSER द्वारे 

!) लिंक वर क्लिक करा
२)त्यानंतर एक GOOGLE DRIVE हे नवीन PAGE तयार होयील. त्यातील एका AUDIO CLIP वर क्लिक करा असे प्रत्येक क्लीप साठी करायचे 
३)त्यानंतर एक नवीन PAGE येयील . त्या PAGE वर एक DOWN ARROW चिन्ह येयिल. त्यावर क्लिक करा DOWNLOAD चालू होयील . 

टिप-काहि वेळेस या download होत नाहित कारण खुप जण ते download करत असतात,त्यामुळे site ला load येतो.२४ तासानंतर प्रयत्न करा.

आपला मित्र,
अजित प्रकाश थोरबोले
परि. उपजिल्हाधिकारी.
http://ajitdc.blogspot.in

LEAVE A REPLY