9 August चालू घडामोडी प्रश्नोत्तरे


🔯 ‘पेन इंटरनॅशनल काँग्रेस’ कशाशी संबंधित आहे ?

👉 साहित्यिक,प्रकाशक,पत्रकार यांचे हक्क व होणारा छळ रोखण्यासाठी

🔯 2018 ची पेन इंटरनॅशनल काँग्रेस कोठे होणार आहे ?

👉पुणे

🔯 क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्स वरती सर्वाधिक धावसंख्या कोणत्या संघाने उभारली व ती किती ??

👉ऑस्ट्रेलिया ने- 6 बाद 729 इंग्लंड विरुद्ध

🔯 लॉर्ड्स वरती सर्वात नीचांकी धावसंख्येचा विक्रम कोणत्या संघाच्या नावावरती आहे ?

👉 भारत,सर्वबाद 42, vs इंग्लंड

🔯 पेन इंटरनॅशनल काँग्रेस ची भारतामध्ये एकूण केंद्रे किती आहेत ?

👉 तीन

🔯 भारतातील कोणते महत्त्वाचे लेखक पेन इंटरनॅशनल चे सभासद होते ?

👉 रविंद्रनाथ टागोर,मुन्शी प्रेमचंद,जवाहरलाल नेहरू,निस्सीम इझिकेल,सलमान रश्दी

🔯 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे स्वतंत्र कार्यालय कोठे होणार आहे ?

👉 नवी मुंबईतील बेलापूर येथे.

🔯 ‘ येरवडा विद्यापीठातील दिवस ‘ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत ?

👉 Dr. कुमार सप्तर्षी

🔯 M. करुणानिधी यांचे पूर्ण नाव काय ?

👉 मुथुवेल करुणानिधी

🔯 M. करुणानिधी कोणत्या साली प्रथम मुख्यमंत्री झाले ??

👉 1969

🔯 करुणानिधी हे तामिळनाडूचे कितवे मुख्यमंत्री होते ??

👉 तिसरे

🔯 करुणानिधी यांचे जन्मगाव कोणते ??

👉 थिरीक्कूवलाई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat