Daily Archives: August 10, 2018

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑगस्ट

10 ऑगस्ट 2018 🔯 शांताराम पवार हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत ?? 1⃣ पत्रकार,कवी 2⃣कवी,चित्रकार 3⃣गायक,निर्माता 4⃣वैज्ञानिक ✅ 2⃣ 🔯 सॅफ अजिंक्यपद स्पर्धा 2018 कोणत्या देशात सुरु आहे ?? 1⃣नेपाळ 2⃣भारत 3⃣भूतान 4⃣बांग्लादेश ✅ 3⃣ 🔯 भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या अध्यक्ष पदी असणाऱ्या व्यक्तीचा पर्याय निवडा ?? 1⃣ रामसेवक शर्मा 2⃣ राजेश शर्मा 3⃣ प्रेमकुमार शर्मा 4⃣ ब्रिजेश वर्मा ✅ …

Read More »

IBPS PO Bharti 2018 Apply Online For 4102 Posts

बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मार्फत प्रोबशनरी ऑफिसर/मॅनेजमेन्ट ट्रेनी पदांसाठीची भरती जाहीर झालेली आहे. प्रोबशनरी ऑफिसर/मॅनेजमेन्ट ट्रेनी पदांसाठी होणाऱ्या या भरतीमध्ये एकूण 4102 जागा IBPS भारती 2018 तपशील विभागाचे नाव —बँकिंग कर्मचा निवड संस्था भरती नाव–IBPS भरती पोस्ट्सचे नाव– परिवीक्षाधीन अधिकारी / व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी एकूण रिक्त जागा– 4102 पोस्ट अर्ज कसा करावा– ऑनलाइन अधिकृत संकेतस्थळ– www.ibps.in IBPS च्या भरतीसाठी पात्रता निकष …

Read More »

आजचा अभ्यास 10 ऑगस्ट

Study Simplified AJIT THORBOLE दिनांक= 10/08/2018 दिवस= 74 वा राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ विषय= अर्थशास्त्र [दिवस-35] अभ्यास घटक = <<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<< पायाभूत सुविधांचा विकास= विमान,जहाज,बंदरे वाहतूक, रेल्वे,रस्ते,गृहनिर्माण, पाणीपुरवठा. ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ Study Together AJIT THORBOLE दिनांक= 10/08/2018 दिवस= 74 वा ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी (CDPO2018) विषय- सामान्य विज्ञान (दिवस 05) जैवविविधता, जैवतंत्रज्ञान. ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ विषय = अर्थशास्त्र …

Read More »

चालू घडामोडी revision 9 ऑगस्ट 2018

🍏कालच्या महत्वाच्या बाबी🍏● उपाध्यक्ष; –• अनुच्छेद 89 हे स्पष्ट करते की राज्यसभेतील एका खासदारांना ते उपाध्यक्ष म्हणुन निवडतील• हरिवंश नारायण सिंह यांचे नवे उपाध्यक्ष ● एनएचआरसी कैद्यांची आकडेवारी; –सामान्य परिस्थितीपेक्षा जेल मधील आत्महत्या आत्महत्या दर 50% जास्त आहेतुरुंगात अधिकार्यांची एकूण आवश्यकतांपैकी 33% अजूनही रिकामी जागा आहे (36% पर्यवेक्षण अधिकारी जागा खाली)• देशभरातील तुरूंगात समस्या हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालय समिती स्थापन करणार …

Read More »

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एनपीसीआयएल), मद्रास अॅटॉमिक पॉवर स्टेशन, कल्पकम, तामिळनाडू येथे एकूण ३२ आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ‘ट्रेड अॅपॅटिसशिप ट्रेनिंग’साठी भरती.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडियालि. (एनपीसीआयएल), मद्रास अॅटॉमिकपॉवर स्टेशन, कल्पकम, तामिळनाडू येथे एकूण३२ आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ‘ट्रेडअॅपॅटिसशिप ट्रेनिंग’साठी भरती. (जाहिरात क्र. ०१/एमएपीएस/एचआरएम/टीए/२०१८) जागा-(१) फिटर १४ जागा, (२) इलेक्ट्रिशियन -८जागा, (३) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ६ जागा,(४) वेल्डर-२ जागा, (५) लेथ ऑपरेटर १जागा, (६) मशिनिस्ट १ जागा.पात्रतादहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधीलआयटीआय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.वयोमर्यादा दि. १६ ऑगस्ट२०१८ रोजी १६ ते२४ वर्षे. (कमाल वयोमर्यादा …

Read More »

9 August चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

🔯 ‘पेन इंटरनॅशनल काँग्रेस’ कशाशी संबंधित आहे ? 👉 साहित्यिक,प्रकाशक,पत्रकार यांचे हक्क व होणारा छळ रोखण्यासाठी 🔯 2018 ची पेन इंटरनॅशनल काँग्रेस कोठे होणार आहे ? 👉पुणे 🔯 क्रिकेटची पंढरी असणाऱ्या लॉर्ड्स वरती सर्वाधिक धावसंख्या कोणत्या संघाने उभारली व ती किती ?? 👉ऑस्ट्रेलिया ने- 6 बाद 729 इंग्लंड विरुद्ध 🔯 लॉर्ड्स वरती सर्वात नीचांकी धावसंख्येचा विक्रम कोणत्या संघाच्या नावावरती आहे …

Read More »
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat