13 August चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

☘13 ऑगस्ट 2018☘

⚛ खालीलपैकी कोणत्या राज्यात प्रवेश करण्यासाठी ‘इनर लाईन परमिट’ लागत नाही ??

1⃣ अरुणाचलप्रदेश
2⃣ आसाम
3⃣मिझोराम
4⃣नागालँड

✅2⃣

⚛ भारतीय नागरिकांना ILP (Inner Line Permit) चा परवाना कोण देते ??

1⃣गृहमंत्रालय
2⃣राष्ट्रपती कार्यालय
3⃣संबंधित राज्यशासन4⃣पंतप्रधान कार्यालय

✅3⃣

✡ व्ही. एस. नायपॉल यांचे प्रकाशित झालेले पाहिले पुस्तक कोणते ??

1⃣ द मिस्टिक मसॅर
2⃣ ए वे इन द वर्ल्ड
3⃣ द मिमिक मेन
4⃣ हाफ अ लाईफ

✅1⃣

(( बाकी सर्व पुस्तके त्यांचीच आहेत. ))

✡ व्ही. एस. नायपॉल यांना साहित्याचा नोबेल कोणत्या वर्षी देण्यात आला ??

1⃣ 2000
2⃣ 2003
3⃣ 1971
4⃣ 2001

✅4⃣

⚛ कसोटीत दोन्ही डावात शून्यावर बाद होणारा मुरली विजय भारताचा कितवा खेळाडू आहे ??

1⃣ 5 वा
2⃣ 6 वा
3⃣ 3 रा
4⃣ 2 रा

✅2⃣

⚛ 2020 च्या ऑलिम्पिक स्पर्धा कोठे होणार आहेत ??

1⃣ दिल्ली
2⃣ रोम
3⃣ न्यूयॉर्क
4⃣ टोकियो

✅4⃣

⚛ बॉक्सिंग चा ऑलम्पिक मध्ये केंव्हा समावेश करण्यात आला ??

1⃣ 1900
2⃣ 1896
3⃣ 1908
4⃣ 1904

✅4⃣

⚛ जकार्ता येथील आशियाई स्पर्धेत प्रथमच कोणत्या खेळाचा समावेश केला आहे ??

1⃣स्पोर्ट्स क्लायंम्बिंग
2⃣स्पोर्ट्स रेस्लिंग
3⃣स्पोर्ट्स क्रिकेट
4⃣स्पोर्ट्स टेनिस

✅1⃣

⚛ मानव विकास मिशन चे विभागिय केंद्र कोठे स्थापन करण्यास नुकतीच मंजुरी देण्यात आली ??

1⃣ पुणे
2⃣ नाशिक
3⃣ नागपूर
4⃣ मुंबई

✅3⃣

✡ ‘सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा 2018’ चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार कोणत्या गावाला मिळाला ??

1⃣माण
2⃣टाकेवाडी
3⃣भांडवली
4⃣सिंदखेडा

✅2⃣

✡ ‘सोलार पार्कर प्रोब’ हे यानाचे नामकरण नासा ने कोणत्या शास्त्रज्ञाच्या नावावरून दिले आहे ??

👉 युगेन पार्कर

✡व्ही एस नायपॉल यांचा जन्म कोणत्या देशात झाला ??

1⃣कुवेत
2⃣त्रिनिदाद
3⃣भारत
4⃣पाकिस्तान

✅2⃣

✡व्ही एस नायपॉल यांना नाईटहुड ‘किताब केंव्हा देण्यात आला ??

1⃣1990
2⃣1991
3⃣1992
4⃣1993

✅1⃣

✡’प्रोटेक्टड एरिया परमिट’ हे कोणासाठी असते ??

👉विदेशी नागरिक

✡ एकमेव 1912 च्या ऑलम्पिक मध्ये बॉक्सिंग हा खेळ खेळला नाही,ती कोठे झाली होती??

👉 स्टोकहोम

✡स्पोर्ट्स क्लायंम्बिंग या खेळासाठी आशियाई स्पर्धेत भारताकडून किती खेळाडू आहेत ?? व त्यातील पुण्याची कोणती खेळाडू आहे ??

👉 एकूण 3 & पुण्याची श्रेया नानकर

✡व्ही एस नायपॉल यांचे पूर्ण नाव काय आहे ??

👉विद्याधर सुरजप्रसाद नायपॉल

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat