12 ऑगस्ट चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

🍀12 ऑगस्ट 2018🍀

✡ ‘ फिटनेस चॅलेंज ‘ या अभियानाबाबत जनजागृती करणारा म्युझिक व्हिडीओ भारतातील कोणत्या संस्थेने बनविला आहे ??

1⃣IIT मुंबई
2⃣FTII पुणे
3⃣IFFI दिल्ली
4⃣केंद्रीय प्रसारण मंत्रालय

✅3⃣

⚛ 12 जुने 10975 ला इंदिरा गांधी यांची निवड अवैध ठरवणारा निकाल कोणत्या न्यायालयाने दिला ??

1⃣दिल्ली
2⃣लखनौ
3⃣मुंबई
4⃣अलाहाबाद

✅4⃣

✡ राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामीण व शहरी आरोग्यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीमध्ये केंद्र व राज्य प्रमाण किती आहे ??

1⃣90:10
2⃣50:50
3⃣40:60
4⃣60:40

✅4⃣

⚛✡ राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ग्रामीण व शहरी आरोग्यासाठी दिल्या जाणाऱ्या निधीचा पूर्णपणे वापर केल्यास बोनस म्हणून किती टक्के अतिरिक्त निधी केंद्राकडून दिला जातो ??

1⃣ 20
2⃣ 10
3⃣ 15
4⃣12.5

✅2⃣

✡ भारतात राष्ट्रीय वृत्तपत्र दिन केंव्हा साजरा केला जातो ??

1⃣ 16 नोव्हेंबर
2⃣ 16 सप्टेंबर
3⃣ 3 जानेवारी
4⃣ 1 ऑगस्ट

✅1⃣

⚛ राष्ट्रीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार कोणत्या समाजसुधारकाच्या नावाने दिला जातो ??

1⃣लोकमान्य टिळक
2⃣शाहू महाराज
3⃣राममोहन रॉय
4⃣गो.ग.आगारकर

✅3⃣

✡ नासाच्या सूर्याकडे पाठविण्यात येणाऱ्या यानाचे नाव काय आहे ?? 👉 ‘सोलर पार्क प्रोब’
✡ आरक्षणा संबंधित कालेलकर आयोग केंव्हा नेमण्यात आला होता ?? 👉 1953
✡ कालासागर ही संस्था कशाशी संबंधित आहे ??? 👉 सांस्कृतिक क्षेत्र
✡ नुकतेच टपाल खात्याने कोणत्या व्यक्तीच्या नावाने तिकीट काढले आहे ?? 👉 आशू दर्डा

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat