हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये भरती

हिंदुस्थान पेट्रोलियम असिस्टंट
प्रोसेस टेक्निशियन ६७ जागा,

असिस्टंट बॉयलर टेक्निशियन ६,
जागा,

असिस्टंट लॅब एनालिस्ट ७
जागा,

असिस्टंट मेंटेनन्स टेक्निशियन
(इलेक्ट्रिकल) ७ जागा,

असिस्टंट
मेंटेनन्स टेक्निशियन (इंस्ट्रमेंटेशन)
७ जागा,

असिस्टंट मेंटेनन्स
टेक्निशियन (मेकॅनिकल) ९ जागा,

फायर ऑपरेटर १९ जागा ही पदे

भरावयाची आहेत.

ऑनलाइन अर्ज
करण्याची शेवटची तारीख ३१
ऑक्टोबर २०१८ आहे.

यासाठीची
शैक्षणिक पात्रता, अनुभव,
वयोमर्यादा, अर्ज नमुना आदींबाबत

अधिक माहितीसाठी http://
hindustanpetroleum.com
या संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat