स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आजपर्यंत जे उमेदवार तयारी करत आहेत त्यांच्या चूका आणि त्यांचे अनुभव द्वारे शा उमेदवारांचे बहुमूल्य मार्गदर्शन

नमस्कार मित्रांनो,एका मित्राने विचारले की, स्पर्धा परीक्षेत यशस्वी उमेदवार कसे यश मिळाले ते सांगतात परंतु लाखो उमेदवार अयशस्वी होतात.तर ते पाठी मागे का पडतात..ज्या उमेदवारांना आपण कशामुळे आजपर्यंत यशस्वी होऊ शकलो नाही त्यांनी जर शेअर केले तर नवीन आलेले उमेदवारांना उपयोगी पडेल.ज्यांना शेअर करू वाटते त्यांनी मला @drajit शेअर करा.
प्लझ थोडक्यात मुद्देसूद लिहा
त्यावर काही जणांनी दिलेली उत्तरे
1
Samadhan Kakade:हॅलो सर सुरुवातीला मी खूप सारे परीक्षा दिल्या त्याच्यामुळे एका वरती focus न राहता सगळ्या परीक्षा दिल्यामुळे कोणत्याच परीक्षेमध्ये पास झालो नाही त्यामुळे मुलांनी कोणतेही एक exam वरती focus करावे, सर्वात महत्वाचे म्हणजे सर्वांना माहित असते सर्व सांगत असतात की previous year question pepar किंवा टेस्ट सिरीज सोडवले पाहिजेत तरीही ते कोणी करत नाही, माझ्यामते previous year question पेपर आणि जास्तीत जास्त प्रश्नांचा सराव केला पाहिजे आणि रिव्हिजन केली पाहिजे.
2
MANGESH DESHMUKH:माझ्या अपयशाची कारणे1. नियोजन व्यवस्थित न करणे2.जास्तीत जास्त Revision न करता वेग वेगळ्या पुस्तकांचा वापर3.व्यर्थ गोष्टींवर चर्चा करणे.4.सोशल मीडिया चा अतिरेक5.compition ची भीती6.Lack of proper guidance
3
Vaibhav Shirke:My mistake during preparation:-
Sir, me gele 2.5year jale study kartoy.me ajun pre sudha crack kele Li nahi.10-12marks cha pehmich phark padto cutoff madhe.1)saglyat Big Mistake hi ki aplya kade ajun time ahe ase svata la sangane.2) preparation gava kade karavi ki Pune madhe ya madhe confusion. (Me class karun Gavi gelo tikade ek attempt dila pn jale nahi..bcz Gavi khup distraction karnarya gosti hotya)
त्यामुळे तुमाला जिकड कमी distractions होहील तिथे study करा3)जा sub भीती वाटते त्या विषया चे कमी source ठेवा व revision करा.4)most important is mpsc चा syllabus and qsn paper analysis.Most mcq practice.5)test solve करुन त्याचे analysis करा.6)आपेक्षा चे ओजे घेऊन अभ्यास करु नाका,घर चे सोडून बाकी लोकांना काय वाटते या कडे लक्ष देउ नाका.7)time management and stress management करा.8) mostly exam चा आधी distract होईल असा गोष्टी पासून लाबम रहा.9)exam चा study करुन सुधा,exam मधे कमी marks येनाचे एकमेव कारण म्हणजे भीती,अपले नही झाले तर, यासाठी plan B,तैयार ठेवा पN plan A वरच focus ठेवा.10)सात्य त्या ने study करा यश नक्की भेटल.
अपल्या असन्याने किवा नासन्याने फक्त घर चा लोकना फरक पड़तो त्यामुळे इतरं चा बदल काळजी करने बंद करुन,focus Only on study.👍👍👍👍
वरील सर्व गोष्टि मजा कड्डून झाल्या त्यामुळे माला यश मिळ न्यामधे वेळ लागत आहे.त्यामुळे मी ज्या mistake केल्या त्या त्युमी करु नाका यश लवकर भेटल.
4
a. b.:”अपयश आणि आपण”-परीक्षा पद्धती समजून न घेणे.😇-झालेल्या प्रश्नपत्रिका न सोडवणे.📝-अभ्यासाचे नियोजन नसणे.⏳-सातत्य नसणे.🎯-आवश्यक नसलेली भरमसाठ पुस्तकं खरेदी करणे/वाचणे.📚-अभ्यासीकेत आल्यावर अभ्यास सोडून इतर गोष्टीकडे जास्त लक्ष देणे.🧐-निरर्थक गोष्टी मध्ये जास्त intrest असणे.(त्याचं/तिचं काय चाललंय इ.)👫- Social Media चा अतिरेक📲-मित्रांच्या/नातेवाईकांच्या लग्नाला जातीनं हजर राहणे.🕺-अस्तित्वाची जाणीव नसणे…!
5
@Anand kv:अपयश येणा-या बाबी..आपल्या ज्या पदाचा,किंवा सरळसेवा,आयोग,बँकिंग,सेंट्रल गव्हर्मंट या सारखा अनेक परिक्षा चा अभ्यास करतानी नेमका कशाचा अभ्यास करायचा या मध्ये होणारा गोंधळ ब-याच परिक्षा चा अभ्यास माहीत नसणे,आणी एक निश्चित कोणत्याही परिक्षेवर सातत्य नसणे,म्हणुन धड कोणतेही परिक्षा पास होवु शकत नाही,आज काल what’s app, Facebook, telegram, IPL,PRO KABBADI,new film,लग्न सोहळा,पार्ट्या,वायफाय बडबड,आळशीपणा,या सारख्या गोष्टीत दिवस रात्र,ज्या गोष्टीपासुन आपल्याला जीवनात फायदा व तोटा होत असतो,म्हणुन या सारख्या गोष्टी करतांनी काळजी घ्या ह्या गोष्टी अपयशाकडे नेणा-या आहेत,स्पर्धा वाढत आहे व वाढतच जाणार म्हणुन जर यशस्वी व्हायचे असेल तर या गोष्टी शक्य असेल तर वापर कमी करा,अभ्यास वाढवा,नवीन काही तरी शिकण्याचा प्रयत्न करा,यश सहज नाही मिळत,त्यासाठी खरी मेहनतच करावी लागेल,कोणताही क्लास जॉईन केला म्हणजे यश मिळते हे साफ चुक आहे,स्वत: घरी राहुन पण चांगला व योग्य अभ्यास करून यश मिळविता येतो,क्लास हा फक्त आता एक धंदा म्हणुन आहे,जे व्यक्ती कधी यश मिळु शकले नाही असे ते आहेत,का की,त्यांना समोर दुसरे काम करण्याची मानसिकता नसते,व आपण येवढो शिकलो म्हणजे दुसरे काहीही बाहेर काम केलं त लोक म्हणतील ह्यांची भीती त्या क्लास संचालक वाल्यांना असते,त्यांचा फक्त एकमेव उद्देश असतो पैसा हो बसल्या जागी मिळावं तेही शारीरिक त्रास न होता,मग काय ते जबरजस्त प्रचार करतात व आपल्यासारखे कमजोर व कमी मेहनत करणारे मुलं त्या गोष्टीला बळी पडुन आयुष्यातले काही दिवस गमावुन बसतो,शेवटी काय मग अपयश ,plz कोणीही कोणत्याही गोष्टीला,व क्लास वाल्यांच्या प्रचाराला बळी पडु नका,योग्य तो संदर्भ साहीत्य अभ्यासा,चांगला मन लावुन अभ्यास करा,कमकुवत बाजु पक्या करा,आयोगाप्रमाणे व प्रशासकिय अधिकारी या प्रमाणे विचार करत चला,स्वत: मध्ये विश्वास ठेवा,वाईट गोष्टी कडे लक्ष देवु नका,संगत मित्र कमी ठेवा,positive विचार करा,नकारात्मक भावना कधीही मनात आणु नका,नेहमी आनंदी व हसत राहा,शेवटी यश,अपयश आणण्यासाठी आपणच स्वत: जबाबदार राहणार आहो,मग काय करायचे ते व्यक्ती स्वत: ठरवु शकते,फक्त योग्य निर्णय घ्या…धन्यवाद,…अनंत खिराडे, अकोट जि.अकोला
6
Chetan Pawar:1 जागा खूप कमी आहे आपल होणारच नाही असे म्हणणाऱ्यापासून 4 हात नाही तर 100 हात लांब राहावे2 आयोगाचा pattern बदलत आहे त्यानुसार अभ्यास करणे3 चहा पियला गेल्यावर फालतू गप्पा, राजकारण,ipl, ह्यावर बोलण्यापेक्षा गप आपलं एकट राहणे किंवा 1 2 चांगल्या मित्राबरोबर राहणे4 ग्रुप स्टडी करताना वायफय चर्चा न करणे5 जे वाचले त्याची 1 तास 1 दिवस 1 आठवडा या महिना अशा वेळाने रिविजन करणे लक्षात राहते म्हणजे राहतेच6 quality पुस्तके वाचणे7 धर्म राजकारण जात क्रिकेट picture असा विषय काढणाऱ्यापासून लांब राहणे8 आपल्या उपयोगाचे आणि MPSC ला आवश्यक गोष्टीत रस घेऊन स्टडी करणे9 आपला स्वतःचा attitude बाजूला ठेऊन सामाजिक व आपल्या यशासाठी आवश्यक असे वर्तन स्टडी करणे10 प्रत्येक प्रश्न आयोगात विचारलेल्या चे संदर्भ काढून ती प्रश्न का विचारला कुठून टाकला ये analysis करूनच स्टडी करणेबाकी मग यश संयोग व परिस्तिथी वरच अवलंबून आहे पणप्रयत्न करणे (प्रामाणिक) हे आपले कर्तव्य आहे11 सर्वात महत्वाचे पुण्यात राहताना 3000 भाडे+ 2500 मेस + 500लायब्ररी+ नाश्ता पाणी पुस्तक फी खर्च 2000 =8000 महिना जातो कसा पण आता 8000÷30= 266•66दरोरोज झोपताना एक प्रश्न विचारायचा स्वतःलाकी मी आज 266 रु चा तरी स्टडी केला आहे का????यश मिळेल
7
Vaibhav:**Vaibhav S G.Preparing for mpsc from last 1.5 years in Mumbai.My reasons for unsuccess are :1. No syllabus centric studiese.g. world history and world geography has very less weightage in mpsc , still invested 2 months . Cost benefit ratio must be kept in mind whilst preparing for any topic .2. Improper booklist for mpscE.g. ramesh singh for economics and ncert for history are not so relevant for mpsc in my opinion3. No consolidation of notes for last minute revisionE.g. learning geography school textbooks of ncert and state board from 6 to 12 is a herculean task before exams , so notes may come very handy.4. Panicking before exam months , getting demoralized for not implementing planned studies n eventually affecting last month’s preparation .Hope you all will avoid these mistakes.Thankyou.
8
Sushant Hajare:Hello… Sushant1)अयोग्य मार्गदर्शन2)स्वतःची झेप व परिस्थितीओळखण्यात अपयश(थोडक्यात overconfidence)3)कोणती पुस्तके व संदर्भ ग्रंथ वाचावेत हे लवकर न कळणे किंवा वेळाने कळने4)परिस्थिती नुसार स्वतः मध्ये बदल न करणे5)social media चा गैरवापर6)फोन वर तासन तास बोलत राहणे
9
Subhash More:Subhash More:नमस्कार सरमी सुभाष मोरे,माझ्या अपयशाची कारणे-१)अभ्यास करताना proper guidance घेतल नाही२) कायम over confident राहिलो३) छोटीशी नोकरी मिळाली क्लार्क ची त्यातच समाधानी झालो४) कोणत्याही एका परीक्षेला focus केलं नाही५) परीक्षा पूर्ण क्षमतेने दिल्या नाहीत६)आणि सध्या नोकरी करत अभ्यास करतोय७)नको त्या गोष्टींना खूप महत्व दिलं८) चुकीची पुस्तके वापरणे९) रिविजन नीट न करणे१०) नेहमी over confident राहणे११) छोट्या नोकरीत सुरवातीला समाधानी होणे१२) proper time management नाही१३) आयोगाच्याचा जुन्या question paper चे Anylasis नाही१४) question Bank chi practice नाही१५)टेस्ट सीरिज जॉईन न करन
ही झाली माझी करणे.नवीन students काही msg द्यायचा आहे तो असा-१) टार्गेट नीट फिक्स करा२)मोठे पद मिळविण्याचा नेहमी प्रयत्न करा३) छोट्याश्या नोकरीत समाधानी होऊ नका४) proper time management करा५)नोकरी करत अभ्यास करत असाल तर अनावश्यक गोष्टी करून वेळ वाया घालवू नका६) limited but चांगल्या पुस्तकांचा वापर करा७) सोशियल मीडियाचा चांगल्या कारणासाठीच वापर करा८) अनावश्याक गोष्टीकडे लक्ष देऊ नका- उदा.धर्म,राजकारण,प्रेमप्रकरण यापासून दूर राहा या गोष्टी आपल्याला यशापासून दूर नेतात हे स्व अनुभवातून सांगत आहे९)परीक्षा कुठलीही द्या paper ch proper time management Kara.धन्यवाद.
10
Santosh Patil:सर मी Santosh R K Patil मी गेल्या तीन वर्षापासून स्पर्धा परीक्षा चा स्टडी करतोय आतापर्यंत फक्त दोन परीक्षा मध्ये मुख्य पर्यंत गेलो पण क्लिअर नाही झाली,आतापर्यंत यश का नाही भेटले त्यामागचे मी माझ्या कडून काय चूका झाल्या ते सांगणार आहे,जेणेकरून काही मुले माझ्याप्रमाणेच चुकत असणार,1)खूप जास्त पुस्तके नका वाचत बसू,मोजकेच पुस्तके घ्या न तेच करा2)फक्त अभ्यासच करा,म्हणजे जॉब करून अभ्यास नका करू,कारण मी पहिले maths lecture घेउन अभ्यास करत होतो त्यामुळे माझा मुख्य चा पूर्ण अभ्यास नाही होऊ शकला, आणि जास्त वेळ मी अभ्यासाला नाही देऊ शकलो३)घरची परिस्तिथी नसेल तर क्लास न करता सुद्धा तुम्ही पोस्ट मिळवू शकता,कारण खूप वेळ हा क्लास मध्ये जातो, आणी खूप मूलं क्लास लाऊन रेग्युलर क्लास नाही करत हा मी अनुभव घेतलाय४)अभ्यासामध्ये सातत्य ठेवा,लग्न ,दिवाळी,सण या मध्ये वेळ नका घालवू,5)आणि खरंच जर मनापासून अभ्यास केला तर दोन वर्षात पोस्ट निघते, नाहीतर लोकं महणतात कि 5 वर्ष लागतात त्याशिवाय पोस्ट नाही निघत ये सब झुट है।।6)फालतू गोष्टी मध्ये वेळ नका घालवू, मोबाईल, whatsupp, facebook, याला एकदा तास द्या,पण दिवसभर त्यामध्ये नका पडून राहू7)जे विद्यार्थी नवीन अभ्यास कारनार आहे ,त्यांना intrest असेल तरच इकडे या नाहीतर नंतर इकडे आड तिकडे विहीर अशी वेळ येते,आणि प्लॅन B तयार करून ठेवा,जेणेकरून नंतर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही8)रोज काय करायचं त्याचे time table तयार करा,मी रोज वेळापत्रक करत होतो पण त्याप्रमाणे मी अभ्यास नाही केला, त्यामुळे कमीत कमी एका वीक चे वेळापत्रक करा न त्याप्रमाणे अभ्यास करा९)अभ्यास करताना पूर्व व मुख्य चा syllabus सोबत ठेवा किंवा पाठ करून ठेवा,त्याशिवाय अभ्यासाला सुरुवात करू नका10)जे वाचलं त्याच्या नोट्स काढून ठेवा,आणि कोणाला देऊ नका, वेळेवर कोणी return देत नाही,हा अनुभव मला खुप वेळा आलाय त्यामुळे तुम्हाला हि विनंती आहे11)प्रश्न पत्रिका चा खूप सराव करा,practice makes man perfect12)दबावाखाली अभ्यास नका करू,घरचे बोलतात ,लोकं काय म्हणतील,याचा विचार नका करू न घरी आई बाबांना समजून सांगा कि किती वेळ लागेल13)चांगल्या मुलांची सोबत असुद्या,ज्याना गरिबीची जाणीव आहे,त्यांना अभ्यासशिवाय काही नकोय असे मित्राण सोबत मैत्री करा14)रोज discussion करा,अजित थोरबोले संरानी जो एकत्रीत अभ्यास mpsc सिम्पलीफाइड उपक्रम सुरु केलाय त्याचा खरच मला न माझ्या मित्रांना खूप फायदा झाला15)सुरुवाती पासून seriously अभ्यास करा,खरंच सांगतो कि 2 वर्षात पोस्ट निघणार,अभ्यासाचे नियोजन करा,कमी पुस्तके जास्तीत जास्त वाचा,बेसिक गोष्टी क्लिअर करा,प्रश्नचा खूप सराव करा आणि अवांतर गोष्टी कमी करा,खरचं मित्रांनो यश नक्की मिळेल, मी का ऐवड्ड सांगतोय कि मी हे सगळं नाही केलं त्यामुळे मला इतका वेळ लागलाय न मी यशस्वी नाही झालो,आता पण काही मुलं बगतो मी कि जे वय 25 च्या आतील आहेत नुसता time pass करतात,chatting, whatsup, facebook वर असतात,कृपया आपला हा वेळ नका वाया घालवू मित्रांनो, वेळीच सावध व्हा न आपल्या आई वडिलांना नका फसवू,एवढच सांगतो कारण कि काही गोष्टी मी करून बसलोय त्यामुळे be alert,काही चुकलं असेल तर माफी असावी।।
आणि हा एक शेवटचं सांगतोय कि, रोज झोपताना आपण खरंच किती अभ्यास केलाय , न आपल्या आई वडिलांच्या पैस्याला किती आपण न्याय देऊ शकलो याचा विचार करून झोपत जा,सुरुवातीपासून चांगला अभ्यास करा यश नक्कीच मिळणार ।धन्यवाद।।।
🙏संतोषराज कानडजे पाटील🙏
🙏🙏धन्यवाद🙏🙏🙏
11
Hello sir,Sir maz 3 re varsh suru aahe pn me mazya kamkuvat bajuvr kam kel nahi , nusta abhyas karat rahilo pn prikshela kay apekshit aahe kontya padhatine abhyas karava kontya goshtila kiti mahatv dyaych te nit kel nhi. Kunalahi vicharat baslo tyapramane abhyas kela pn mazi swatachi method dur thevli. Swata la kami lekhane tyamule confidence chi kamtarta. Bharpur books vachlit pn perfection kde durlaksh zal , tabyatikde durlaksh kel tyamule yen exam madhe aajari. Nko aslel tension ghetlyane silly mistake tyamule exam result 2-3 marks ne gele . Chukichi sobat tyamule nakar aarthi vichara. Question sodvaychi practice kami . Yogya niyojan nahi kel. Thodkyat Full dedication dil nhi..Varil goshti jar yogya vatat astil tr plz tyakde laksh dya kiva ankhi kontya goshti astil tr aadhich tyakade laksh dya. Pratek exam nantr swatach analysis karun kami aslelya goshtichi purtata kara..
12
MPSC मध्ये अयशस्वी होण्यामागे माझ्यामते खालील मुद्दे असावेत-* अभ्यासात सातत्य नसणे.* Revision न करणे.* समाजात चाललेल्या गोष्टींकडे डोळसपणे न बघणे.* समोरचा एखादा हुशार असेल तर त्याची अभ्यासाची style कॉपी मारणे.* स्वतःच्या क्षमतांचा उपयोग करून न घेणे किंवा योग्य क्षमतांचा विकास न करणे.* प्लॅन B असावा पण तो आहे म्हणून प्लॅन A वर फोकस न करणे.* Attitude प्रॉब्लेम.* स्वतःच्या किंवा दुसऱ्याच्या चुकांमधून न शिकणे.* योग्य संगत नसणे हेही अयशस्वी होण्याचे एक कारण असू शकते.
13
Sushant Shinde:सर मला असे वाटते की जे student यशस्वी होतात त्यांकडे दोन गोष्टी असतात एक …सातत्य दोन संयमअपयशी student दिव्सतला वेळ एकतर न analysis करता सतत study करतात किंवा स्टडी न करता दुसर्याच्या चूका काढत फिरत बसतात मी खुप मुले मूली पुण्यात तर timepass करताना पाहिले आहे त्यांना बऱ्याचदा घरचे आपल्या साथी काय काय करतात किती स्वप्न पाहतात याची कल्पना नसते
मुले pre निघाली की अपन post काढली या mood मधे रहतात व् main exam la nanatr पास होत नाहीत
सर मला असे वाटते की अपयशाला खुप कारण असतात पण आपल्या मर्यादा अणि परिस्तिथि याचा विचार खुप कमी जनांकडून होतो व् ते अपयश्याच्या फेरात अड़कत
14
Datta chavan:2013 la study start kela teva roj 10 tasache average aani score pn lagech changl hot hote…2014 sali Android aala hata mde …W app suru zal aani sobt timepass kiti ky map rahil nahi..Sangat pn gavi chukichya mulanchi lagli….sangt wayit asnyapeksha ekt rahilel kdi pn changl..Mpsc mdech nsun full life mde …Aani shevti ata job… Business jcb cha and study he evd suru aahe …Ata add pn kami yetat khup wayit watat pn ata vel geli…Tri social media cha vapr kruch nka…Aani sangat nehami aaplyapeksha changlya mansaChi theva ..Kdi adchn nahi yenr
ऑल द बेस्ट
यातून आपल्याला मदत होईल आशी आशा वाटते
अजित थोरबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat