सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये भरती

सेंट्रल पॉवर रिसर्च
इन्स्टिट्यूटमध्ये भरती

सेंट्रल पॉवर रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये
इंजिनिअरिंग ऑफिसर ग्रेड १ (१२
जागा),

इंजिनिअरिंग असिस्टंट (४
जागा),

टेक्निशियन ग्रेड १ (७ जागा),

ज्युनिअर हिंदी ट्रान्सलेटर (१ जागा),

असिस्टंट ग्रेड २ (७ जागा),

एमटीएस
ग्रेड २ वॉचमन (३ जागा) ही पदे
भरावयाची आहेत.

ऑनलाइन अर्ज
करण्याची प्रक्रिया ८ ऑक्टोबरपासून
सुरू झाली असून, २९ ऑक्टोबर २०१८
सायंकाळी ५ वाजेपर्यंत चालू राहणार आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यासह अधिक माहितीसाठी www.cpri.in या संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat