सिम्प्लिफाइड टेस्ट 3 मौर्य काळ आणि नंतर ची राज्ये

1.कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये खालील पैकी कशाचा उल्लेख येत नाही
१)गुप्तचर प्रणाली २)कर प्रणाली 3)जहाज उद्योग
४)वरीलपैकी कोणतेही नाही

2.ग्रँड ट्रंक रोड असे ज्या रोडला गव्हर्नर जनरल ऑकलंड यांनी नाव दिले अशा रोडची निर्मिती सर्वात पहिल्यांदा कुणी केली होती
१)चंद्रगुप्त मौर्य २)सम्राट अशोक 3)सातवाहन ४)चंद्रगुप्त प्रथम

3.मेगास्थिन बाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही
१)त्याने इंडिका या ग्रंथाची निर्मिती केली
२)त्याने भारतामध्ये जातिप्रथा नसल्याचे वर्णन केले आहे
३)त्याच्या मते भारतामध्ये लेखन कला अभाव आढळून येतो
४)त्यांनी चंद्रगुप्त मौर्यांच्या प्रशासनाविषयी माहिती दिली आहे

4. मेगास्थेनिस ह्याने किती भागात भारतीय समाज
विभागला आहे असे सांगितले आहे?
१) चार २) पाच
३) सहा ४) सात

5.पुढील पैकी सत्य विधान ओळखा
अ)दीर्घ शिलालेख भारत आणि पाकिस्तान या दोन देशातच सापडले आहेत
ब)लघु शिलालेख अशोकाच्या जीवनाची माहिती देतात क)लघुस्तंभामध्ये अशोकाने त्याच्या राज्याच्या राज घोषणा कोरलेले आहेत
१) अ 2) ब आणि क 3) अ ब क ४)केवळ क

6.पुढील पैकी सत्य विधान ओळखा
अ)अशोकाने शैव धर्माची उपासना सोडून बौद्ध धर्माचा अवलंब केलेला दिसून येतो
ब)अशोकाने धम्म प्रसारणाचे कार्य श्रीलंका सोडून म्यानमार आणि नेपाळ येथे दूत पाठवून केले होते
१) अ 2) ब 3) अ आणि ब ४)कोणतेही नाही

7.श्रेणी बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे
अ)या कारागीर आणि व्यापारी यांच्या संघटना आहेत
ब)या बँका म्हणूनही कार्यरत होत्या
१) अ 2) ब 3) अ आणि ब ४)कोणतेही नाही

8 ‘गाथासप्तसती’ हे हल राजाने लिहिलेले पुस्तक कोणत्या भाषेत आहे?
१) संस्कृत २) पाली
३) प्राकृत ४) तेलगू

9.खालीलपैकी कोणते ठिकाण मगध साम्राज्याची राजधानी खालीलपैकी नव्हते?
१) गिरिवज्र २) राजग्रह
३) पाटलीपुत्र ४) कोसंबी

10.भारतीय व ग्रीक वैशिष्ट्ये एकाच ठिकाणी आलेली भारतीयकला कोणती?
१) शिखर २) वेसरा
३) गांधार ४) नगर

11.शव सवंत कोणत्या वर्षी सुरू झाला?
१) इ. स. ७८ २) इ. स. पू. ५८
३) इ. स. पू. २७३ ४) इ. स. ५४७

12. अशोकाचे स्तंभ कशापासुन बनले आहेत?
१) काळा दगड २) अॅनाईट
३) मार्बल ४) वाळू खडक

13.असत्य जोडी ओळखा.
१) मेगास्थेनिस– इंडिका
२) अश्वघोष — बुद्धचरित्र
३) पाणिनी — महाभाष्य
४) विशाखादत्त— मुद्राराक्षस

14.खालीलपैकी असत्य जोडी ओळखा.

१) बिंबिसार –मगध
२) बिंदुसार —मौर्य
३) अग्निमित्र– शुग
४) शशांक– कण्व

15. सातवाहन साम्राज्याची राजधानी कोणती होती?
१) अमरावती २) पैठण
३) नाळदुर्ग ४) दुर्ग

16.चंद्रगुप्त मोरया यांनी कोणत्या धर्माचा स्वीकार केला होता
१)जैन २)बौद्ध -३)हिंदू ४)मुस्लिम

17.रज्जूक हा जिल्ह्याचा अधिकारी कोणाच्या राज्यात होता
१)वैदिक काळात २)गुप्त काळात ३)मौर्य काळात ४)ताम्र संस्कृती मध्ये

18.शकारी म्हणून कोणाचा उल्लेख केला जातो
१)सम्राट हर्षवर्धन २)दुसरा चंद्रगुप्त ३)समुद्रगुप्त ४)सम्राट कनिष्क

19.पुढील पैकी सत्य विधान ओळखा
अ)फाहियान हा अरबी बौद्ध भिक्षू गुप्ता च्या काळात भारतात आला होता
ब)युवान श्वाग हा चिनी प्रवासी भारतात नालंदा विद्यापीठात संस्कृत भाषेचा अभ्यास करून गेला
१) अ 2) ब 3) अ आणि ब ४)कोणतेही नाही

20)मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर महाराष्ट्रामध्ये कोणाची सत्ता घराणे अस्तित्वात आले
१)राष्ट्रकूट २)सातवाहन ३)वाकाटक ४)शिलाहार

उत्तरे

1–४
2–२
3–२
4–४
5–३
6–१
7–३
8–३
9–४
10–३
11–१
12–४
13–३
14–४
15–२
16–१
17–३
18–२
19–२
20–२


टेस्ट क्रमांक 4–

प्राचीन इतिहास अभ्यास घटक=

दक्षिण भारतातील राज्ये आणि प्राचीन काळातील विज्ञान,प्रद्योगिकी

तारीख–26 ऑगस्ट 2018

सायंकाळी –6 नंतर टेस्ट होईल(ऑनलाईन)
Mpscsimplified.com
टेस्ट –फ्री

आपल्या मित्रांना जॉईन करा–
t.me/mpscsimplified
ऑल द बेस्ट👍

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat