सिम्प्लिफाइड टेस्ट 2 विषय–धार्मिक चळवळ आणि महाजनपदे

1.प्राचीन काळामध्ये धार्मिक आंदोलन सुरुवात होण्यासाठी खालील पैकी कोणती कारणे कारणीभूत नव्हते

1.नागरीकीकरण
2.ब्राह्मण श्रेष्ठत्वाचा विरोध म्हणून
3.नवीन धर्म संप्रदायांना व्यापाऱ्यांनी प्रोत्साहन दिल्यामुळे
4.वैदिक धर्माच्या विरोधात प्रतिक्रिया मुळे

2. ऋषभ देवाचा उल्लेख कोणत्या वेदांमध्ये आलेला आहे

  1. ऋग्वेद 2.यजुर्वेद 3.अथर्ववेद 4.सामवेद

3. पुढील पैकी सत्य विधान ओळखा

अ)पंच महाव्रत मध्ये महावीरांनी अहिंसेचा समावेश केला गेला
ब)जैन धर्मा सर्वाधिक भर हा आचरणावर देतो
क)चंद्रगुप्त मौर्य यांनी पहिल्यांदा जैन परिषदेचे आयोजन केले होते

1.केवळ ब 2 अ व ब 3.केवळ क 4.वरील सर्व

4.पहिली जैन परिषद कुठे संपन्न झाली
1.मगध 2.पाटलीपुत्र

3.वल्लभी। 4.लुम्बिनी

5. पुढील पैकी सत्य विधान ओळखा
अ) काही आगम साहित्य हे प्राकृत भाषेत लिहले गेले
ब) जैनांनी फक्त साहित्य निर्मिती ही प्राकृत किंवा अर्धमागधी या भाषेमध्ये केली गेली होती

1.केवळ अ 2 अ व ब 3.केवळ ब 4.दोन्ही नाही

6. पुढील पैकी सत्य विधान ओळखा
अ) द्वितीय जैन सभेमध्ये जैन धर्मामध्ये दोन गटांमध्ये फूट
पडली
ब) श्वेतांबर हे भटकंती करत सर्व प्रसार करतात

1.केवळ अ 2 अ व ब 3.केवळ ब 4.दोन्ही नाही

7. गौतम बुद्धांनी या संसाराचा त्याग केला या करण्यामागे खालील पैकी कोणते कारण कारणीभूत नाही
1)वृद्ध व्यक्तीचे दर्शन करून 2)संन्यासाचे दर्शन करून
3)दुःखी स्त्रीचे दर्शन 4)आजारी व्यक्तीचे दर्शन

8. बुद्धांनी खालील पैकी कोणत्या ठिकाणी प्रवचन दिली नाहीत
1)सारनाथ 2)राजगृह 3)श्रावस्ती 4)पाटणा

9. बौद्ध आणि जैन या दोन धर्मांमध्ये खालीलपैकी कोणत्या बाबतीमध्ये एकवाक्यता नव्हती

1)अहिंसा तत्व 2)पुनर्जन्म संकल्पना 3)ईश्वर संकल्पना 4)कर्मफळ सिद्धांत

10. खालील पैकी सत्य विधान ओळखा
अ)पहिली बौद्ध परिषद राजगृह येथे गौतम बुद्ध यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली
ब)बौद्ध धर्मामध्ये कोणत्याही प्रकारे विभागणी झालेली दिसून येत नाही
क)हीनयान ग्रंथ संस्कृत भाषेत तर महायान ग्रंथ पाली भाषेत लिहिले आहेत

1.केवळ ब 2 अ व ब 3.केवळ क 4.कोणतेही नाही

11. बुद्धांच्या पूर्वजन्माच्या कहाणीचे संग्रहण खालीलपैकी कोणत्या साहित्यातून दिसून येते
1)विनयपिटक 2)अभिधम्म पिटक। 3)जातक कथा 4)सुत्तपिटक

12. बुद्धचरित हे महाकाव्य बाबत खालीलपैकी कोणते विधान असत्य आहेत
अ)हे महाकाव्य पाली भाषेत लिहिले गेले आहे
ब)हे महाकाव्य नागार्जुन यांनी लिहिले आहे

1.केवळ अ 2 अ व ब 3.केवळ ब 4.दोन्ही नाही

13. जैनानी हिंदू धर्मातील कोणत्या संकल्पना स्वीकारलेल्या नाहीत
1)भक्ती कल्पना 2)जातिभेद 3)मूर्तिपूजा 4)मंदिरे

14.मगध या महाजन पदाबद्दल खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे
1)मगधची प्रथम राजधानी राजगृह होती नंतर ती पाटलीपुत्र येथे स्थलांतरित करण्यात आली
2)सम्राट अशोकाचे पूर्वज मगधचे महत्वाचे राजे होते
3)अल्बरूनी च्या लिखाणातून मगधच्या संस्थांना बद्दल माहिती मिळते
4)तक्षशिला हे महत्त्वाचे केंद्र मगधाच्या राज्यातच होते

15. अशोकाने तयार केलेले शिलालेख खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये आढळून आलेले नाहीत
1 ग्रीक 2.ब्राह्मी 3.अरेबिक 4.वरीलपैकी नाही

16. सूत्राची रचना खालीलपैकी कोणी केलेली आहे
1. व्यास 2.भरत मुनि 3.ब्राह्मण 4.कपिल

17. त्रिपिटक म्हणजे काय होत
अ)बुद्धांच्या वेगवेगळ्या रचना असलेल्या तीन टोपल्या
ब) केवळ विनय पीटिक

1.केवळ अ 2 अ व ब 3.केवळ ब 4.दोन्ही नाही

18.गांधर कलाशैलीचा सुरवात कोणत्या काळात झाली?
1) हिमयान पंथ 2) महायान पंथ
3) वैष्णवपंथ 4) शैवपंथ

19.चैत्य व विहारे या दोहोंमधील फरक काय आहे?
1) विहारे ही पूजेची जागा व चैत्य हे राहण्याची जागा
होते.
2) बौद्ध भिकूची राहण्याची जागा म्हणजे विहारे व
पूजेची जागा म्हणजे चैत्य ।
3) चैत्य म्हणजे स्तूपांच्या शेवटी असणारे गुहा व
विहार म्हणजे मोठी खोली
4) प्रत्यक्षतः दोहोंमध्ये फरक आढळत नाही.

20.गौतम बुद्धांच्या भाषणांचा समावेश कोणत्या पुस्तकात केला गेलेला आहे
1.दिग्द निकाय 2.आचारीत 3.सुतपिटक 4.विनयपीटक

21.गांधर कलाशैलीचा उदय कोणत्या काळात झाला?
1) हिमयान पंथ 2) महायान पंथ
3) वैष्णवपंथ 4) शैवपंथ

22.थेरी म्हणजे काय?
अ)लेखिका
ब)विद्वान भिक्षूनी

1.केवळ अ 2 अ व ब 3.केवळ ब 4.दोन्ही नाही

23.बौद्ध धर्माचा खालीलपैकी महत्वाचा कोणता घटक नाही?
1. बुद्ध 2.धम्मा 3.संघ 4.समिती

24.बुद्धाच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग व निगडित चिन्हे चुकीची जोडी ओळखा
चिन्हे प्रसंग
1. कमळ ——— जन्म
2. बोधी वृक्ष——- ज्ञानप्राप्ती
3. स्तूप ———-प्रवचन
4. घोडा——– सर्वसंग परित्याग

25.बुद्धाच्या आयुष्यातील महत्वाचे प्रसंग व ठिकाण चुकीची जोडी ओळखा
प्रसंग ठिकाण
1. जन्म —— लुम्बिनी
2. ज्ञानप्राप्ती.— बोध गया
3. प्रवचन. —- सारनाथ

  1. मृत्यू —- सांची

उत्तरे https://t.me/mpscsimplified/14218

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat