सहाय्यक विक्रीकरआयुक्त पदाविषयी

6
7453
Print Friendly, PDF & Email

 

पद- सहाय्यक विक्रीकरआयुक्त

पदोन्नती  साधारणत: 8वर्षात.

GST आल्यानंतर कामाचा scope वाढण्याची शक्यता.जास्तीच्या सेवा अखतार्यात येतील.

नियुक्ती  जिल्हयाच्याठिकाणी

कार्ये

१) महाराष्ट्र शासनाचे सर्वाधिक कररुपी महसुल प्राप्त करुन देणारा विभाग
२)व्यापार्याकडुन होणारी करचुकवेगिरी रोखणे
३)शासनाचा करामध्ये वाढ करण्यासाठी प्रयत्न करणे.

कायदे

१)महाराष्ट्र विक्रीकर अधिनियम २००२
२)केंद्रिय विक्रीकर अधिनियम १९५६
३)महाराष्ट्र मुल्यवर्धित कर अधिनियम २००२(महाराष्ट्रात १ एप्रिल २००५ पासुब vat लागु) (vat चा वाटा–५७.२% सर्व करामध्ये
)

Positive Points-

1)       OfficeJob आहे.

2)      OfficeTime मध्ये कामकरता येते.

3)    मानसिकताण नाही.

4) PublicContact नसल्याने निवांतJob आहे.

5)     महिलांसाठीचांगले ऑफिसआहे.

6)      Officeकरून privatetime जपतायेतो.

Nigative Points-

1)      प्रकाशझोतातीलPost नाही.

2)      DC/DySp/तहसिलदार यापदांशी तुलनाकरू नका.

3)      Technicaljob profileआहे.

4)     मुख्यत: मुंबईमध्येच जास्तजागा आहेत.

5)     Excel,Accountancyयेणे गरजेचे.

6)   Computer   हाताळता येणेआवश्यक आहे.

दयानंद पाटील

 सहाय्यक विक्रिकर अायुक्त,मुबंई

 

6 COMMENTS

LEAVE A REPLY