सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या एकूण 435 जागांसाठी भरती – 2018(28 July)

सतीश धवन स्पेस सेंटर मध्ये ‘अप्रेन्टिस’ पदांच्या एकूण 435 जागांसाठी भरती – 2018(28 July)

 • एकूण जागा:- 435

 • पदाचे नाव :-
 • 1) पदवीधर अप्रेन्टिस
  2) टेक्निशिअन (डिप्लोमा) अप्रेन्टिस
  3) व्होकेशनल अप्रेन्टिस
  4) ट्रेड अप्रेन्टिस
  5) पदवीधर अप्रेन्टिस (लाइब्रेरी सायन्स)
 • पात्रता:-

  1) 60% गुणांसह B.E/B.Tech
  2) 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा
  3) भारतीय कौन्सिल ऑफ टेक्निकल एज्युकेशन कडून शालेय शिक्षणाच्या दुय्यम स्तरापर्यंत पूर्ण झाल्यानंतर दोन वर्षांच्या अभ्यासांशी संलग्न व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रमाणपत्र.
  4) 10 वी उत्तीर्ण , संबंधित ट्रेड मध्ये ITI/NTC/NAC
  5) 60% गुणांसह लाइब्रेरी सायन्स पदवी (B.Li.Sc)

 • वयाची अट:-

  28 जुलै 2018 रोजी किमान 14 वर्षे.

 • Fee :-फी नाही.

 • नोकरी ठिकाण :- नेल्लोर (आंध्र प्रदेश)

 • अर्ज करण्याची शेवट तारीख:- 28/07/2018

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat