राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि.(RCFL) मध्ये ‘ऑपरेटर ट्रेनी’ पदांची भरती

राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझर्स लि.(RCFL) मध्ये ‘ऑपरेटर ट्रेनी’ पदांची भरती

  •  ऑपरेटर ट्रेनी – ५० जागा
  • शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह बी.एससी (केमिस्ट्री) किंवा केमिकल इंजिनियरिंग / टेक्नोलॉजी डिप्लोमा
  • वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी २७ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – १४ जुलै २०१८
  • अधिक माहितीसाठी – https://bit.ly/2lDbkDo
  • ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2tIeBoH

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat