राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019

🔵राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019🔵🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶🔶
◼️परीक्षा वेळ-पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-10 ते 12-पेपर 1- प्रत्यक्ष पेपर-03 ते 05
◼️परीक्षा केंद्रावरती प्रवेश केल्यानंतर बायोमेट्रिक पडताळणी करून घ्यावी.
◼️परीक्षेला जाताना काय घेऊन जाल?
-प्रवेशपत्र-आधार कार्ड,निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड,ड्रायव्हिंग लायसन(स्मार्ट कार्ड) यापैकी कोणतेही एक मूळ ओळखपत्र घेऊन जावे.-त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन रंगीत झेरॉक्स प्रती सोबत घेऊन जाणे.-झेराॅक्स प्रत प्रत्येक पेपर करिता स्वतंत्रपणे सादर करायची असल्यामुळे त्याच मूळ ओळखपत्राच्या दोन रंगीत झेरॉक्स प्रती घेऊन जावाव्यात.-नावामध्ये बदल केलेला असल्यास विवाह विवाह निबंधक यांनी दिलेला दाखला. (विवाहित स्त्रियांच्या बाबतीत)-नावात बदल झाल्यास संबंधित राजपत्रित अधिकारी यांच्याकडून नावात बदल झालेल्या बदल झाल्याचा दाखला व त्याची छायांकित प्रत परीक्षेच्या वेळी सादर करण्यासाठी घेऊन जाणे.-किमान दोळ काळे बॅाल पेन(Reynolds LIQUIFLO 👈माहितीस्तव)-एक पाणी बॅाटल-मोबाईल व इतर साहित्य ठेवण्याठी एक बॅग-आवश्यक तेवढा जेवणाचा डब्बा-परीक्षा केंद्रावर जाण्यासाठी वेळेवर निघा-लवकर पोहचा-किमान सकाळी ८.३० वाजेपर्यंत केंद्रावर पोहचा.-परीक्षाकेंद्र खूप लांब असल्यास केंद्राजवळ राहण्याची व्यवस्था होत असल्यास तेथे रहा. म्हणजे सकाळी धापवळ होणार नाही.(शक्य असल्यास)
◼️उत्तर पत्रिकेवर अचूक काय नोंदवाल?
-परीक्षेचे नाव व वर्ष-परीक्षा क्रमांक-बुकलेट क्रमांक-विषय सांकेतांकपेपर1=035, पेपर2=036-प्रश्नपत्रिका कोड ( दोन ठिकाणी )-स्वत:ची सही◼️परीक्षेच्या वेळी हजेरीपटावर ती उत्तरपत्रिकेचा व प्रश्नपत्रिकेचा नंबर लिहून स्वाक्षरी करावी.हजेरीपटावरील शेवटच्या रकान्यात डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा (Thumb Impression) उमटविणे.-पर्यवेक्षकांची सही-शेवटच्या अतिरिक्त दोन मिनिटात सोडवलेल्या प्रश्नांची संख्या उत्तरपत्रिकेत नोंदवणे.
सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा!
ALL THE BEST LUCK
डॅा.अजित प्रकाश थोरबोले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat