महिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन

महिला व बालविकास अधिकारी पुस्तकसुची आणि नियोजन

राहिलेलं दिवस 138
अभ्यास पूर्ण करणे 100 दिवस
Revision 38 दिवस

मराठी–मो.रा.वाळिंबे (दररोज 60 मिनिटे 40 दिवस)
https://amzn.to/2LLGPe2

इंग्रजी–बाळासाहेब शिंदे (दररोज 60 मिनीट 40 दिवस)
https://goo.gl/buaA3J

चालू घडामोडी–सिम्प्लिफाइड डायरी–5,6,7,8–बालाजी सुरणे ,दिव्या महाले (दररोज 30 मिनिटे 100 दिवस)
https://goo.gl/82dkmR

सामान्य विज्ञान+गृहविज्ञान–4 थी ते 10 वि पुस्तके चांगली करणे आणि खूप वेळ revise (20 दिवस दररोज 4 तास)

समाजशास्त्र–11 वि आणि 12 वि पुस्तक +संबाधित चालू घडामोडी +DTED फडके यांचे पुस्तक (10 दिवस दररोज 4 तास)

मानसशास्त्र–11 वि आणि 12 वि पुस्तक +संबाधित चालू घडामोडी +DTED फडके यांचे पुस्तक (10 दिवस दररोज 4 तास)

महिती तंत्रज्ञान–बोबडे+ mscit (10 दिवस दररोज 4 तास)

मानवी हक्क–रंजन कोलंबे (10 दिवस दररोज 4 तास)

महिला व बालविकास आणि इतर अर्थविषयक बाबी –शासकीय योजना–युनिक/devlopment भाग 2 देसले
(10 दिवस दररोज 4 तास)

महिला व बालविकास कायदे–किशोर लवटे (5 दिवस दररोज 4 तास)

फास्टट्रक बुद्धिमत्ता–सतीश वसे (50 दिवस दररोज 1 तास)
https://amzn.to/2O3bY9s

फास्टट्रक गणित-सतीश वसे (50 दिवस दररोज 1 तास)

भारतीय राज्यघटना,राजकीय यंत्रणा,न्यायमंडळ,जिल्हा प्रशासन–कोळंबे/तुकाराम जाधव भाग 1 (25 दिवस दररोज 4 तास)
https://amzn.to/2vrhGKG

गृहव्यवस्थापन–11 वि आणि 12 वि (5 दिवस 4 तास अभ्यास)

दररोज 1 तास revision दिवसभर केलेल्या अभ्यासाची करणे

ऑल द बेस्ट

शेअर करा

One comment

  1. Thank you very much Ajit sir and Nagesh sir…

    Your Really Really helpful.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat