महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात भरती महाराष्ट्र गृहनिर्माण विभागात भरती

• निम्नश्रेणी लघुलेखक – ४ पदे 

शैक्षणिक पात्रता –
 कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी किंवा मराठी लघुलेखन १०० श.प्र.मि., टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी

• लिपिक टंकलेखक – १० पदे

शैक्षणिक पात्रता –
 कोणत्याही शाखेतील पदवी, इंग्रजी टंकलेखन ४० श.प्र.मि. व मराठी ३० श.प्र.मि. आणि एमएस-सीआयटी

• प्रोसेस सर्व्हर – ५ पदे

शैक्षणिक पात्रता –
 कोणत्याही शाखेतील पदवी

• शिपाई – ८ पदे

शैक्षणिक पात्रता –
 १० वी उत्तीर्ण

वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी १८ ते ३८ वर्षे

नोकरी ठिकाण – पुणे, नाशिक, नागपूर, औरंगाबाद आणि अमरावती

प्रवेशपत्र – १४ सप्टेंबर २०१८ पासून

परीक्षा (CBT) – २२ किंवा २३ सप्टेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २९ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/S5KwRU

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/Yf5Gow
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat