मध्य रेल्वेत २५७३ ‘अप्रेन्टिस’ची भरती

मध्य रेल्वेत २५७३ ‘अप्रेन्टिस’ची भरती

  •  मुंबई क्लस्टर – १७९९ जागा
  • कॅरेज व वॅगन (कोचिंग) वाडीबंदर – २५८
  • कल्याण डिझेल शेड – ५३
  • कुर्ला डिझेल शेड – ६०
    Sr.DEE(TRS) कल्याण – १७९
    Sr.DEE (TRS) कुर्ला – १९२
    परेल वर्कशॉप – ४१८
    माटुंगा वर्कशॉप – ५७९
    S & T वर्कशॉप, भायखळा – ६०

भुसावळ क्लस्टर – ४२१ जागा

कॅरेज व वॅगन डेपो – १२२
इलेक्ट्रिक लोको शेड – ८०
इलेक्ट्रिक लोकोमोटिव वर्कशॉप – ११८
मनमाड वर्कशॉप – ५१
टीएमडब्ल्यू नाशिक रोड – ५०

पुणे क्लस्टर – १५२ जागा

कॅरेज व वॅगन डेपो – ३१
डिझेल लोको शेड – १२१
नागपूर क्लस्टर – १०७ जागा
इलेक्ट्रिक लोको शेड, अजनी – ४८
कॅरेज व वॅगन डेपो – ५९

सोलापूर क्लस्टर – ९४ जागा
कॅरेज आणि वॅगन डेपो – ७३
कुर्डुवाडी वर्कशॉप – २१

शैक्षणिक पात्रता – ५०% गुणांसह १० वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय

वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी १५ ते २४ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २५ जुलै २०१८

अधिक माहितीसाठी – https://goo.gl/hc4QSm

ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/P3StEQ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat