भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ८६ जागांसाठी भरती

(BEL) भारत इलेक्ट्रॉनिक्स लि. मध्ये ८६ जागांसाठी भरती

• डेप्युटी इंजिनिअर – ८६ जागा

  • शैक्षणिक पात्रता – प्रथम श्रेणी बीई/ बी.टेक किंवा AMIE/ AMIETE आणि १ वर्षाचा अनुभव
  • वयोमर्यादा – १ जून २०१८ रोजी २६ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
  • लेखी परीक्षा – १९ ऑगस्ट २०१८
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ११ जुलै २०१८
  • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/8gNJRq
  • ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/7qX1gX

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat