भारतीय विमानतळ प्राधिकरणात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष भरती

27

भारतीय विमानतळ प्राधिकरणात दिव्यांग व्यक्तींकरिता विशेष भरती

· सिनिअर असिस्टंट (Accounts) – २ जागा
शैक्षणिक पात्रता – बी.कॉम, कॉम्प्युटर ट्रेनिंग कोर्स आणि २ वर्षाचा अनुभव

· सिनिअर असिस्टंट (Steno) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर, टाइपिंग ८०/४०श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव

· असिस्टंट (Office) – ४ जागा
शैक्षणिक पात्रता – पदवीधर पदवी, टाइपिंग ४० श.प्र.मि. आणि २ वर्षाचा अनुभव

· ज्युनिअर असिस्टंट (Drg-Civil) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, आयटीआय (सिव्हील ड्राफ्ट्समनशिप) आणि २ वर्षाचा अनुभव

· ज्युनिअर असिस्टंट(Drg-Elect) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, आयटीआय (इलेक्ट्रिकल आणि मॅकेनिक ड्राफ्ट्समनशिप) आणि २ वर्षाचा अनुभव

· ज्युनिअर असिस्टंट(ACR) – १ जागा
शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, आयटीआय (AC & Reff.) आणि २ वर्षाचा अनुभव

वयोमर्यादा – ३१ मे २०१८ रोजी १८ ते ४० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

· ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०१८

· अधिक माहितीसाठी – https://goo.gl/E8Zm3Z

· ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/FEqvjy


LEAVE A REPLY