भारतीय रिझर्व्ह बॅंक भरती 2018

भारतीय रिझर्व्ह बॅंक भरती 2018

 

 • ऑफिसर ग्रेड B (DR) जनरल – १२७ जागा
  शैक्षणिक पात्रता – ६०% गुणांसह पदवी किंवा समतुल्य
 • ऑफिसर ग्रेड B (DR) DEPR – २२ जागा
  शैक्षणिक पात्रता – ५५% गुणांसह अर्थशास्त्र / अर्थशास्त्र / संख्यात्मक अर्थशास्त्र / गणितीय अर्थशास्त्र / एकात्मिक अर्थशास्त्र अभ्यासक्रम / वित्त पदव्युत्तर पदवी
 • ऑफिसर ग्रेड B (DR) DSIM – १७ जागा
  शैक्षणिक पात्रता – ५५% गुणांसह आयआयटी- खरगपूर /आयआयटी-बॉम्बेमधील एप्लायड स्टॅटिस्टिक्स आणि इन्फॉरमॅट्रिक्स / सांख्यिकी / मॅथेमॅटिकल स्टॅटीस्टिक्स / मॅथेमॅटिकल इकॉनॉमिक्स / इकोमेट्रीक्स / सांख्यिकी व माहितीशास्त्र पदव्युत्तर पदवी किंवा M. Stat. किंवा PGDBA किंवा समतुल्य
 • वयोमर्यादा – १ जुलै २०१८ रोजी २१ ते ३० वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
 • परीक्षा (Online) – Phase-I – १६ ऑगस्ट २०१८, Phase-II – ६/७ सप्टेंबर २०१८
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २३ जुलै २०१८
 • अधिक माहितीसाठी – https://goo.gl/1EUayq
 • ऑनलाईन अर्जासाठी – https://goo.gl/ykyf2d

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat