भारतीय राज्यघटना

एकूण २२ भाग आणि १२ परिशिष्टे

भाग I (कलम १-४): संघराज्य व त्यांचे राज्य क्षेत्र
भाग II (कलम ५-११): नागरिकत्व
भाग III (कलम १२-३५): मूलभूत अधिकार
भाग IV (कलम ३६-५१): मार्गदर्शक तत्वे
भाग IV (A) (कलम ५१A): मूलभूत कर्तव्ये
भाग V (कलम ५२-१५१) – केंद्र सरकार (संघराज्य)
भाग VI (कलम १५२-२३७) – राज्य सरकार
भाग VII (कलम २३८) – अनुसूचित राज्य सूची (ब)
भाग VIII (कलम२३९-२४१) – केंद्रशासित प्रदेश क्षेत्र
भाग IX (कलम २४२-२४३) – पंचायतराज
भाग X (कलम २४४-२४४A) – अनुसूचित जाती व जमाती प्रदेश/क्षेत्र
भाग XI (कलम २४५-२६३) – केंद्र – राज्य संबंध
भाग XII (कलम २६४-३००A) – महसुल – वित्त
भाग XIII (कलम ३०१-३०७) – व्यापार, वाणिज्य आणि आंतरराज्य संबंध
भाग XIV (कलम ३०८-३२३) – प्रशासकीय लोकसेवा आयोग
भाग XIV (A) (कलम ३२३A, ३२३B) – न्यायाधिकरण
भाग XV (कलम ३२४-३२९) – निवडणूक आयोग
भाग XVI (कलम ३३०-३४२) – अनुसूचित जाती, जमाती साठी आणि अँग्लो इंडियन्स साठी विशेष सोयी
भाग XVII (कलम ३४३-३५१) – कार्यालयीन भाषा
भाग XVIII (कलम ३५२-३६०) – आणीबाणी विषयक माहिती
भाग XIX (कलम ३६१-३६७) – मिश्र कलमे (काश्मीर, इत्यादी)
भाग XX (कलम ३६८) – संविधान दुरुस्ती बाबत
भाग XXI (कलम ३६९-३९२) – अस्थायी, संक्रमाणि आणि विशेष उपबंध
भाग XXII (कलम ३९३-३९५) – संक्षिप्त रूपे, प्रारंभ आणि निरसने

परिशिष्ट I – राज्य व केंद्र शासित प्रदेश
परिशिष्ट II – वेतन आणि मानधन
परिशिष्ट III – पद ग्रहण शपथा
परिशिष्ट IV – राज्यसभा जागांचे विवरण
परिशिष्ट V – भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
परिशिष्ट VI – ईशान्य भारतातील अनुसूचित जाती आणि जमाती
परिशिष्ट VII – केंद्र आणि राज्य सरकार मधील सूची
परिशिष्ट VIII – भाषा
परिशिष्ट IX – कायद्यांचे अंमलीकरण
परिशिष्ट X – पक्षांतरच्या कारणाहून राजकीय पक्षांच्या किंवा सभागृह सदस्यांना अपात्र घोषित
परिशिष्ट XI – पंचायत राज (राज्याकडे सोपवायची २९ विषयांची यादी)
परिशिष्ट XII – नगरपालिका व महानगर पालिका

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat