भारताचे जनक/शिल्पकार

भारताचे जनक/शिल्पकार

आधुनिक भारताचे जनक- राजा राममोहन रॉय
आधुनिक भारताचे शिल्पकार – पंडित जवाहरलाल नेहरू.
भारतीय अर्थशास्त्राचे जनक – दादाभाई नौरोजी.
भारतीय राष्ट्रवादाचे जनक – सुरेंद्रनाथ चटर्जी
भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक.
भारताच्या एकीकरणाचे थोर शिल्पकार – सरदार वल्लभभाई पटेल.
मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक – आचार्य बाळशास्त्री जांभेकर.
भारतीय चित्रपटस्रष्टीचे जनक – दादासाहेब फाळके.
भारताच्या अनुविज्ञानाचे जनक – डॉ.होमी भाभा.
आधुनिक मराठी कादंबरीचे जनक – ह.ना.आपटे.
आधुनिक मराठी कवितेचे जनक – केशवसुत.
स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन.
भारताच्या हरितक्रांतीचे जनक – डॉ.एम.एस.स्वामिनाथन.
भारताच्या धवलक्रांतीचे जनक – डॉ.व्हार्गीस कुरियन.
भारतीय भूदान चळवळीचे जनक – आचार्य विनोबा भावे.
भारतीय अंतराळ संशोधन कार्यक्रमाचे शिल्पकार – विक्रम साराभाई.
भारतीय दूरसंचार क्रांतीचे जनक – सॅम पित्रोदा.

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat