बँक नोट प्रेस, देवास (मध्य प्रदेश) एसपीएनसीआयएल युनिट मध्ये पुढील पदांची भरती.

ऑनलाइन अर्ज

http://bnpdewas.spmcil.com या
संकेतस्थळावर दि.९ नोव्हेंबर २०१८ पर्यंत करावेत. ऑनलाइन टेस्ट नोव्हेंबर/डिसेंबर २०१८ मध्ये होईल. उमेदवार फक्त एका पदासाठी अर्ज करू शकतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat