न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड मध्ये ‘असिस्टंट’ पदांच्या ६८५ जागा(31 जुलै)

पद:असिस्टंट (Assistant)

शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण

वयाची अट : ३० जून २०१८ रोजी २१ ते ३० वर्षांपर्यंत [अपंग/PWD – १० वर्षे सूट, SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

वेतनश्रेणी(Pay Scale) : १४,४३५/- रुपये ते ४०,०८०/- रुपये + ग्रेड पे

टायर – I पूर्व परीक्षेचा दिनांक : ०८ व ०९ सप्टेंबर २०१८ रोजी

टायर – II पूर्व परीक्षेचा दिनांक : ०६ ऑक्टोबर २०१८ रोजी

अधिकृत संकेतस्थळ : www.newindia.co.in

फॉर्म भरण्याचा अंतिम दिनांक : 31 July, 2018

ऑनलाइन अर्ज भरावयास दिनांक १६ जुलै २०१८ पासून सुरुवात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat