न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. (एनपीसीआयएल), मद्रास अॅटॉमिक पॉवर स्टेशन, कल्पकम, तामिळनाडू येथे एकूण ३२ आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ‘ट्रेड अॅपॅटिसशिप ट्रेनिंग’साठी भरती.

न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया
लि. (एनपीसीआयएल), मद्रास अॅटॉमिक
पॉवर स्टेशन, कल्पकम, तामिळनाडू येथे एकूण
३२ आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांची ‘ट्रेड
अॅपॅटिसशिप ट्रेनिंग’साठी भरती.


(जाहिरात क्र. ०१/एमएपीएस/
एचआरएम/टीए/२०१८)

जागा-

(१) फिटर १४ जागा,

(२) इलेक्ट्रिशियन -८
जागा,

(३) इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक ६ जागा,
(४) वेल्डर-२ जागा,

(५) लेथ ऑपरेटर १
जागा,

(६) मशिनिस्ट १ जागा.


पात्रता

दहावी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेडमधील

आयटीआय प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा
दि. १६ ऑगस्ट२०१८ रोजी १६ ते
२४ वर्षे. (कमाल वयोमर्यादा इमाव- २७ वर्षे,
अजा/अज-३२ वर्षे, विकलांग बीडी ३४
वर्षे)

उंची १३७ सें.मी., वजन २५.४ कि.,

छाती किमान ३.८ सें.मी. फुगविता येणे
आवश्यक.

ट्रेनिंग कालावधी १ वर्ष.

ट्रेनिंग दरम्यान
नियमानुसार स्वायपेंड दिले जाईल.

निवड पद्धती
आयटीआय कोर्स आणि ट्रेड
कॉम्पिटन्सी यांतील गुणवत्तेनुसार.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी
http://apprenticeship.gov.in या
संकेतस्थळावर रजिस्ट्रेशन करावे. त्यासाठी
एमएपीएसचा एस्टॅब्लिशमेंट आयडी नंबर आहे।
ए१२१५३३०००८२.
उमेदवार
www.npcil.nic.in या संकेतस्थळावरून अर्ज
(अनेक्स्चर- क)) डाऊनलोड करू शकतात.

विहित नमुन्यातील अर्ज ए-४ आकाराच्या
कागदावर प्रिंट काढून पूर्ण भरून आवश्यक त्या
कागदपत्रांच्या प्रतीसह पुढील पत्त्यावर
दि. १६ ऑगस्ट २०१८ पर्यंत पोहोचतील असे
पाठवू शकतात.
‘ManagerHRM, HRMSection,
Nuclear Power Corporation of India
Ltd., Madras Atomic Power Station,
Kalpakkam-603 102, Kancheepuram
District, Tamilnadu.

अर्जाच्या लिफाफ्यावर Application for
Engagement of Trade Apprentice
against Notice No.
01/MAPS/HRM/TA/2018′ Demes
असे ठळक अक्षरांत लिहावे.

अर्जासोबत
जोडावयाची कागदपत्रे
(१) दहावीची मार्कलिस्ट,
(२) आयआय प्रमाणपत्र व मार्कशिट,
(३) आयटीआयमधील दोन गॅझेटेड ऑफिसर्सनी
दिलेले चारित्र्याचे दाखले (Conduct
Certificate), (४) अजा/अज/इमाव
दाखला, (६) आधारकार्ड,
जातीचा दाखला, (५) विकलांग असल्यास तसा
(७) एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज रजिस्ट्रेशन कार्ड,
(८) पासपोर्ट आकाराचा फोटो,
९) अनुभव असल्यास तसा दाखला.

सौजन्य–लोकसत्ता

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat