दहावी उत्तीर्ण उमेदवारांची ‘नाविक (डोमेस्टिक बॅच)’ पदांवर इंडियन कोस्ट गार्ड (संरक्षण मंत्रालय) मध्ये भरती.

दहावी उत्तीर्ण उमेदवारांची ‘नाविक
(डोमेस्टिक बॅच)’ पदांवर इंडियन कोस्ट
गार्ड (संरक्षण मंत्रालय) मध्ये भरती.

रिक्त पदांचा तपशील
१) कुक’ मेन्यूप्रमाणे हेज/नॉन-व्हेज, जेवण बनविणे, रेशन मालाचा हिशोब ठेवणे

२) ‘स्ट्युअर्ड ऑफिसर्स मेसमध्ये जेवण वाढणे, उपलब्ध निधी, वाईन आणि सामान यांचा हिशोब ठेवणे, मेन्यू बनविणे इ.

पात्रता दहावी किमान ५०% गुणांसह उत्तीर्ण
(अजा/अज यांना ४५% गुण)

वयोमर्यादा दि. १ एप्रिल २०१९ रोजी १८ ते
२२ वर्षे (उमेदवाराचा जन्म दि. १ एप्रिल
१९९७ ते ३१ मार्च २००१ दरम्यानचा
असावा.) (इमाव २५ वर्षेपर्यंत, अजा/अज
२७ वर्षेपर्यंत.)

वेतन दरमहा रु. २७,०००/- (सातवा वेतन आयोग पे-मॅट्रिक्स लेव्हल-३)

निवड पद्धती
उमेदवारांना लेखी परीक्षा द्यावी लागेल.
(i) परीक्षा केंद्र निहाय शॉर्ट लिस्ट केलेल्या
(क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड, गणित, सामान्य
विज्ञान, इंग्रजी, जनरल अवेअरनेस (चालू
घडामोडी आणि सामान्य ज्ञान) आणि रिझनिंग
प्रश्न.)(व्हर्बल/नॉन-व्हर्बल) या विषयांवर आधारित
(ii) लेखी परीक्षेत पात्र ठरणाया उमेदवारांना
शारीरिक क्षमता चाचणी (पीएफटी) आणि
(iii) प्राथमिक वैद्यकीय चाचणी द्यावी लागेल.

पीएफटी (१) १.६ कि.मी. अंतर ७
मिनियंत धावणे. (२) २० उठाबशा. (३) १० पुशअप्स.

सर्व चाचण्या उत्तीर्ण करणा-या उमेदवारांची
लेखी परीक्षेतील गुणवत्तेनुसार अंतिम निवड केली जाईल. निवड यादी मार्च २०१९ मध्ये इंडियन कोस्ट गार्डच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.

लेखी परीक्षेच्या वेळी तपासणीसाठी सादर
करावयाची कागदपत्रे (१) फोटो चिकटविलेले
ई-अॅडमिट कार्ड (तीन प्रती), (२) इ.१०चे
प्रमाणपत्र आणि गुणपत्रक, (३) जातीचा
दाखला, (४).डोमिसाईल सर्टिफिकेट, (५)
ओळखपत्र (पासपोर्ट/ड्रायव्हिंग लायसन्स/
आधारकार्ड/व्होटर आयडी/ पॅनकार्ड/ स्कूल
कॉलेज आयडी इ.), (६) इमावसाठी प्रगत
गयत मोडत नसल्याचा (एनसीएल) दाखला
वरील सर्व कागदपत्रांच्या स्वसाक्षांकित
छायांकित प्रती, (७) १० पासपोर्ट साइज फोये ।
(निळ्या रंगाच्या पाश्र्वभूमीवर काढलेले)
(फोटो एक महिन्यापेक्षा जुने नसावेत.)

शारीरिक मापदंड-उंची १५७ सें.मी.,
आवश्यक.
छाती किमान ५ सें.मी. फुगविता येणे
दृष्टी चांगला/खराब डोळा ६/३६.

प्रशिक्षण आयएनएस, चिल्का येथे ट्रेनिंग
एप्रिल २०१९ पासून सुरू होणार,
त्यानंतर सी ट्रेनिंग आणि दिलेल्या ट्रेडमधील
प्रोफेशनल ट्रेनिंग दिले जाणार

ऑनलाइन अर्ज
www.joinindiancoastguard.gov.in या
संकेतस्थळावर New Events Opportunities
New Events Opportunities Select advertisement for Recruitment
of Navik (DB) (10th Entry) 01/2019 Batch, दि. २९ ऑक्टोबर २०१८ (१७.०० वाजेपर्यंत करावेत.

वेस्टर्न झोनसाठी परीक्षा केंद्र मुंबई. एकापेक्षा
जास्त अर्ज केल्यास सर्व अर्ज बाद ठरविले जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat