डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा),परीक्षा

डॉ. आंबेडकर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), राजभवन आवार, बाणेर, पुणे -४११००७

तर्फे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) नागरी
सेवा परीक्षा (आयएएस/ आयपीएस/आयएफएस इ.) साठी १ वर्ष कालावधीचा मार्गदर्शन कार्यक्रम सन
२०१९.

एकूण ७० जागांकरिता (अल्पसंख्याक १०, मुस्लीम ५, इतर प्रत्येकी १) (खुला प्रवर्ग ९, इमाव ४, अजा ३०, अज१२, विजा (अ)/भज (ब)/भज (क)/
भज (ड)/विमाप्र प्रत्येकी १)

प्रवेशासाठी राज्यस्तरीय प्रवेश परीक्षा दि. २
डिसेंबर २०१८ रोजी राज्यातील सर्व
जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्यात येणार आहे.

पात्रता पदवी (कोणत्याही शाखेतील)
उत्तीर्ण.

वयोमर्यादा दि. १ ऑगस्ट २०१९ रोजी २१
ते ३२ वर्षे. (इमाव/भज/विजा/विमाप्र ३५
वर्षेपर्यंत, अजा/अज ३७ वर्षेपर्यंत.)

परीक्षा शुल्क- रु. ३७५/- (बँक ऑफ
महाराष्ट्रच्या कोणत्याही शाखेतून चलानद्वारे)

ऑनलाईन अर्ज www.geexam.com या
संकेतस्थळावर दि. १२ नोव्हेंबर २०१८ पर्यंत
करावेत.

WWW.yashada.org/acec या विस्तृत जाहिरात
संकेतस्थळावर पाहावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat