चालू घडामोडी प्रश्नोत्तरे 10 ऑगस्ट

10 ऑगस्ट 2018

🔯 शांताराम पवार हे खालीलपैकी कशाशी संबंधित आहेत ??

1⃣ पत्रकार,कवी
2⃣कवी,चित्रकार
3⃣गायक,निर्माता
4⃣वैज्ञानिक

✅ 2⃣

🔯 सॅफ अजिंक्यपद स्पर्धा 2018 कोणत्या देशात सुरु आहे ??

1⃣नेपाळ
2⃣भारत
3⃣भूतान
4⃣बांग्लादेश

✅ 3⃣

🔯 भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणच्या अध्यक्ष पदी असणाऱ्या व्यक्तीचा पर्याय निवडा ??

1⃣ रामसेवक शर्मा
2⃣ राजेश शर्मा
3⃣ प्रेमकुमार शर्मा
4⃣ ब्रिजेश वर्मा

✅ 1⃣

🔯 राज्यसभेचे नूतन उपाध्यक्ष हरिवंश नारायण सिंह हे कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत ??

1⃣बीजेपी
2⃣जनता दल
3⃣जनता दल (सं)
4⃣राष्टीय जनता दल

✅ 3⃣

🔯 सॅफ अजिंक्यपद स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे ??

1⃣ बॅडमिंटन
2⃣ फुटबॉल
3⃣ टेनिस
4⃣ बास्केटबॉल

✅ 2⃣
🔯 डॉ सुमथिंद्र नाडिग हे कोणत्या राज्यातील प्रसिद्ध कवी होते ??

👉 कर्नाटक

🔯 डॉ सुमथिंद्र नाडिग यांना हरिद्वार च्या गुरुकुल कांगडी विद्यापीठाने कोणती पदवी दिली होती ??

👉 ‘शब्द मार्तंड पदवी’

🔯डॉ सुमथिंद्र नाडिग यांचा प्रसिद्ध काव्यसंग्रह कोणता ??

👉 पंचमहाभूत
👉दाम्पत्यगीता

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat