चांगला स्पर्धा परीक्षा तयारी करणारा उमेदवार कसा असतो?

चांगला स्पर्धा परीक्षा तयारी करणारा उमेदवार कसा असतो?
–AJiT THORBOLE
१.तो आपल्या लक्षापासून कधीही विचिलित होत नाही.
२.अभ्यास कितीही असला तरी तो अभ्यास खूप आहे असा विचार न करता सकारत्मक विचार करून अभ्यास करतो.
३.कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवत नाही.
४.जागांची संख्या कितीही असली तरी १ जागा मला मिळवायची आहे,यासाठी तो सतत प्रयत्न करतो.
५.जर कधी अपयश आले तरी निराश न होता परत जोमात तयारीला लागतो.
६.आयोगाच्या कार्यप्रणालीवर अथवा प्रश्न पत्रिका काढण्याच्या पद्धतीवर टीका\n न करता आपण कुठे कमी पडलो यावर लक्ष देतो.\n
७.तो आपल्याकडील माहिती दुसर्यांना शेअर करतो.
८.आत्मविश्वास,सातत्य,क्षमतावृद्धी या तीन गोष्टीवर भर देतो .

९.परीक्षा जवळ आली कि अभ्यास असे तो करत नाही.तो स्वतःला सतत परीक्षेकरिता तयार ठेवतो.तसेच आयोगाच्या ऍड ची वाट न पाहता आपल्या कमकुवत बाजू हेरून त्यावर काम करतो.

१०.वेळेचे योग्य नियोजन करून व्यवसायिकपणे अभ्यास करतो.
११.कोणताही विषय अवघड नाही असा विचार करतो.
१२.चांगला अधिकारी बनण्याचे गुण त्याच्यामध्ये असतात.

ऑल थे बेस्ट

One comment

  1. Thanks

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat