गोवा नेव्हल एरिया हेडक्वार्टर येथे ‘ड्रायव्हर’ पदांची भरती

गोवा नेव्हल एरिया हेडक्वार्टर येथे ‘ड्रायव्हर’ पदांची भरती

• सिव्हिलियन मोटर ड्रायव्हर – २४ जागा

  • शैक्षणिक पात्रता – १०वी उत्तीर्ण, अवजड वाहनचालक परवाना आणि २ वर्षाचा अनुभव
  • वयोमर्यादा – १८ ते २५ वर्षे (इतर मागासवर्गातील उमेदवारांना ३ वर्षे व अनुसुचित जाती-जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : १४ जुलै २०१८

• अधिक माहितीसाठी – https://goo.gl/oXAjBZ

• ऑनलाईन अर्जासाठी – https://bit.ly/2IpHcEq


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat