कोल इंडिया लिमिटेड मध्ये MBBS डॉक्टर साठी विविध पदांच्या एकूण 528 जागांसाठी भरती –

कोल इंडिया लिमिटेड मध्ये विविध पदांच्या एकूण 528 जागांसाठी भरती – 2018

 • एकूण जागा:- 528

 • जाहिरात क्र.:-01/2018

 • पदे

  1) सिनिअर मेडिकल स्पेशलिस्ट
  2) मेडिकल स्पेशलिस्ट
  3) सिनिअर मेडिकल ऑफिसर

 • पात्रता:-

  1) MBBS/ पदव्युत्तर पदवी / DNB / 03 वर्षे अनुभवासह PG डिप्लोमा
  2) MBBS/ पदव्युत्तर पदवी / DNB / PG डिप्लोमा
  3) MBBS

 • वयाची अट:-

  1 एप्रिल 2018 रोजी (SC/ST:05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
  1) 42 वर्षांपर्यंत
  2) 35 वर्षांपर्यंत
  3) 35 वर्षांपर्यंत

 • अर्ज करण्याची शेवट तारीख:- 28/07/2018

  अर्ज करा–क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat