कोकण रेल्वे भारती 2018
विभागाचे नाव-कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेड
कोणत्या पोस्ट भरणार आहेत?
सहाय्यक पॉइंट्समेन, खालासी इलेक्ट्रिकल, खालासी एस अँड टी व खालासी मेकेनिकल
एकूण जागा— 100 पोस्ट
जागांची स्थिती–
ट्रॅक मन -50
सहायक पॉइंट्स- 37
खालासी इलेक्ट्रिकल- 2
खालासी एस अँड टी- 8
खालासी मेकॅनिकल- 3
शैक्षणिक पात्रता 10 वी पास
वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे
कसा अर्ज करायचा— ऑनलाइन
अधिकृत वेबसाइट —konkanrailway.com
ऑनलाईन अर्ज भरायला सुरवात—
17-08-2018
अंतिम अर्ज (अभियांत्रिकी)भरण्याची तारीख— 16-09-2018