केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये महाभरती 8000 पेक्षा जास्त जागा

केंद्रीय विद्यालय संघटन मध्ये महाभरती

पद :

प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक पदव्युत्तर, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, ग्रंथपाल, प्राथमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक (संगीत)

पदसंख्या :
प्राचार्य: ७६ जागा
उपप्राचार्य: २२० जागा
शिक्षक पदव्युत्तर : ५९२ जागा
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : १९०० जागा
ग्रंथपाल: ५० जागा
प्राथमिक शिक्षक: ५३०० जागा
प्राथमिक शिक्षक (संगीत): २०१ जागा

वेतन श्रेणी :
प्राचार्य: पे लेवल १२ (रु.७८,८००-२,०९,२००/-)
उपप्राचार्य: पे लेवल १० (रु.५६,१००-१,७७,५००/-)
शिक्षक पदव्युत्तर : पे लेवल ०८ (रु.४७,६००-१,५१,१००/-)
प्रशिक्षित पदवीधर शिक्षक : पे लेवल ०७ (रु.४४९००-१,४२,४००/-)
ग्रंथपाल: पे लेवल पे लेवल ०७ (रु.४४९००-१,४२,४००/-)
प्राथमिक शिक्षक: पे लेवल ०६ (रु.३५,४००-१,१२,४००/-)
प्राथमिक शिक्षक (संगीत): पे लेवल ०६ (रु.३५,४००-१,१२,४००/-)

शैक्षणिक पात्रता : संबंधित पदवी, उच्च पदवी, इतर

ऑनलाईन अर्ज करण्याची सुरुवात तारीख : दि. २४ ऑगस्ट २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : दि. १३ सप्टेंबर २०१८

अर्ज करा—http://kvsangathan.nic.in

जाहिरात— पहा

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat