कर्मचारी राज्य विमा महामंडळात ७७१ जागांसाठी भरती

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ७७१ जागांसाठी भरती

विमा वैद्यकीय अधिकारी ग्रेड I ७७१ जागा

शैक्षणिक पात्रता भारतीय वैद्यकीय परिषद कायदा १९५६ नुसार पदवीधारकांना तिस-या अनुसूची
(लायसेंटीएट पात्रता सोडून इतर) मधील पहिल्या किंवा द्वितीय अनुसूची किंवा भाग-२ मध्ये वैद्यकीय पात्रता असणे आवश्यक.

वयोमर्यादा १० नोव्हेंबर २०१८ रोजी १८ ते ३५ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची
तारीख 1० नोव्हेंबर 2018

अधिक माहितीसाठी https://bit.
ly/2OrX1m4.

ऑनलाइन अर्जासाठी

कर्मचारी राज्य विमा महामंडळात ७७१ जागांसाठी भरती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat