एअर इंडिया इंजिनिअरींग सर्व्हिसेस
एअर इंडिया इंजिनिअरींग सर्व्हिसेस :७७ एअरक्राफ्ट टेक्निशियन्स पदांसाठी इंजि. डिप्लोमा उत्तीर्ण
उमेदवारांना दिनांक ०४ व ०५ सप्टेंबर २०१८ रोजी विहित नमुन्यातील अर्जासह मुलाखतीस बोलावित आहे, सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे
पदाचे नाव– एअरक्राफ्ट टेक्निशियन (मेंटेनन्स)
पदसंख्या ७७ (ओपन ४१, ओबीसी २०, अजा ११, अज ५)
पात्रता उमेदवार किमान ६० गुणांनी इंजि. डिप्लोमा (मेकॅनिकल)उत्तीर्ण असावा.
ओबीसी/अजा/अज उमेदवारांना टक्केवारीमध्ये ५ सवलत. तसेच संबंधित कामाचा किमान १ वर्षाचा अनुभव आवश्यक.
वयोमर्यादा -दि. ०१ सप्टेंबर २०१८ रोजी ओपन उमेदवाराचे वय ३५ वर्षांपर्यंत असावे. मागासवर्गीय व इतर सवलत धारकांना वयात नियामप्रमाणे सवलत.
परीक्षा फी ओपन व ओबीसी उमेदवारांसाठी रु. १०००/-. अजा/अज व माजी सैनिकांना कोणत्याही प्रकारची परीक्षा फी नाही.
अर्ज कसा करावा–उमेदवारांनी विहित नमुन्यातील अर्जासह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
मुलाखतीचे दिनांक– ४ व ५ सप्टेंबर २०१८, सकाळी ९.३० वाजता
मुलाखतीचे ठिकाण– Personnel Department, A-320,Avionics Complex, Terminal 2, IGI Airport, (Near Custom House), Delhi. 110037.