एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 111 जागांसाठी भरती – 2018

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये 111 जागांसाठी भरती – 2018

एअर इंडिया इंजिनिअरिंग सर्विसेस लि. मध्ये विविध पदांच्या भरतीसाठी ४ ते १० सप्टेंबर पर्यंत थेट मुलाखती हजर राहणे अनिवार्य आहे.

 • जागा-111
 • पदनाम:-एयरक्राफ्ट टेक्निशिअन
 • शैक्षनिक पात्रता-60% गुणांसह मॅकेनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा AME (मॅकेनिकल) डिप्लोमा [SC/ST/OBC: 55 % गुण] , 01वर्ष अनुभव

  (माजी सैनिक: एयरफ्रेम / इंजिन डिप्लोमा किंवा एयरक्राफ्ट ट्रेनिंग डिप्लोमा कोर्स)

 • वय मर्यादा:-

  1 सप्टेंबर 2018 रोजी 18 ते 35 वर्षे (SC/ST/माजी सैनिक:05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट)

 • मुलाखत ठिकाण:-

  Personnel Department, A-320 Avionics Complex, Terminal 2, IGI Airport, (Near Customs House), Delhi 110037 (Contact No. 011-25652442)

 • कधीपर्यंत apply करू शकता:-10/09/2018
 • जाहिरात:-पहा
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat