इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात 405 जागांसाठी भरती – 2018
इंडो-तिबेटी बॉर्डर पोलीस दलात विविध पदांच्या भरतीसाठी पात्र उमेदवारांकडून २५ सप्टेंबर २०१८ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.
- एकूण जागा:- 405
- जाहिरात क्र.:–
- पदाचे नाव :-1) सब इंस्पेक्टर (टेलिकॉम)
2) हेड कॉन्स्टेबल (टेलिकॉम)
3) कॉन्स्टेबल (टेलिकॉम)
4) असिस्टंट सब इंस्पेक्टर (फार्मासिस्ट) ग्रुप C
5) असिस्टंट सब इंस्पेक्टर (लॅब टेक्निशिअन) ग्रुप C - पात्रता:-इंजिनिअरिंग पदवी /12 वी उत्तीर्ण (PCM)
- वयाची अट:–
- Fee :-(SC/ST/माजी सैनिक:फी नाही) 1) General/OBC: ₹200/- 2 ते 5) General/OBC: ₹100/-
- नोकरी ठिकाण :- संपूर्ण भारत
- अर्ज करण्याची शेवट तारीख:- 25/09/2018