इंडियन बँकेत ४१७ प्रोबेशनरी ऑफिसर भरती

इंडियन बँकेत ४१७ प्रोबेशनरी ऑफिसर भरती

• प्रोबेशनरी ऑफिसर (PO) [PGDBF]

शैक्षणिक पात्रता – पदवीधर

वयोमर्यादा – १ ऑगस्ट २०१८ रोजी २० ते ३० वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत)

परीक्षा आणि प्रवेशपत्र – 

पूर्व परीक्षा प्रवेशपत्र – २४ सप्टेंबर २०१८

पूर्व परीक्षा – ६ ऑक्टोबर २०१८

मुख्य परीक्षा प्रवेशपत्र – २२ ऑक्टोबर २०१८

मुख्य परीक्षा – ४ नोव्हेंबर २०१८

ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ ऑगस्ट २०१८

अधिक माहितीसाठी  https://goo.gl/yuwLmi 

ऑनलाईन अर्जासाठी  https://goo.gl/HL27Ay

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com