आदिवासी युवक/युवतीसाठी कौशल्य विकास कार्यक्रमांतर्गत ‘सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निग’ या ७८० तास कालावधीच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश.

 • आदिवासी विकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य,

नाशिक व इंडोजर्मन टूल रूम, (आय.जी.टी.आर.)
औरंगाबाद (भारत सरकारची संस्था) यांचे संयुक्त विद्यमाने आदिवासी युवक/युवतीसाठी कौशल्य विकास
कार्यक्रमांतर्गत ‘सर्टिफिकेट कोर्स इन सीएनसी टर्निग’ या ७८० तास कालावधीच्या प्रशिक्षणासाठी प्रवेश.

 • प्रवेशक्षमता ५०,
 • प्रशिक्षण सुरू होण्याचा दिनांक ८ नोव्हेंबर २०१८
 • http://www.igtrसदरचे प्रशिक्षण हे पूर्णकालीन निवासी व नि:शुल्क असून प्रशिक्षणादरम्यान निवास व भोजनाची व्यवस्था शासनामार्फत करण्यात येईल.
 • पात्रता सद्य:स्थितीत शिक्षण घेत नसलेले अनुसूचित जमातीचे दहावी उत्तीर्ण उमेदवार,
 • वयोमर्यादा १७ ते २५ वर्षे.
 • निवडपद्धती– प्राप्त अजमधून निकषांच्या आधारे अजांची छाननी करून निवडक उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलाविण्यात येईल.
 • प्रशिक्षण ठिकाण आणि अर्ज सादर करावयाचा पत्ता इंडो जर्मन टूल रूम,औरंगाबाद, पी ३१, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया चिकलठाणा, औरंगाबाद-४३१००६.
 • पात्रता प्रवेश परीक्षा व मुलाखत दि. ३ नोव्हेंबर २०१८
 • प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या उमेदवारांची यादी.

रोजी आयोजित केली जाईल.
http://www.mahatribal.gov.inhttp://www.igtr
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल.

 • संबंधित उमेदवाराने निवड़े कार्यक्रमास्थळी स्वखर्चाने उपस्थित राहावे.
 • विहित नमुन्यातील अर्ज वरील संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
 • कागदपत्रे स्वयं साक्षांकित प्रती विहित नमुन्यातील फोटोसहित परिपूर्ण अर्जासोबत जोडावयाची

(१) विहित नमुन्यातील प्रतिज्ञापत्र
(३) जात प्रमाणपत्र,
(२) दहावी प्रमाणपत्रांची प्रत,
(४) जन्म दाखला, (५) शाळा सोडल्याचा दाखला,
(६) रहिवासी प्रमाणपत्र, (७) आधार कार्डची प्रत.

 • पाकिटावर’ आ.वि.आ. /आय.जी.टी.आर. -कौशल्य’ असा स्पष्ट उल्लेख करावा.
 • अर्ज साध्या किंवा स्पीड पोस्टाने अथवा प्रत्यक्षात दिलेल्या पत्त्यावर दि. ३१ ऑक्टोबर २०१८ पर्यंत पोहोचतील असे पाठवावेत.
 • संपकांसाठी फोन नंबर ०२४०-२४८६८२२/ २४७०५४१/२४८२५९३.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat