आजपासून जे राज्यसेवा परिक्षेचा पूर्व चा अभ्यास सुरू करत आहेत त्यांच्यासाठी अभ्यास नियोजन(95 दिवस राहिलेत)

0
1090
Print Friendly, PDF & Email

–दररोज एक विषय घेणे
–त्या दिवशी केलेल्या अभ्यासाची revision 1 तास करायची
–चालू घडामोडी साठी दररोज फक्त 30 मिनिट्स द्या(t.me/mpscsimplified)
–csat साठी दररोज 2 तास (3 ते 5 pm) कारण या वेळेत आपल्याला परीक्षा द्यायची आहे.
–एक विषय संपल्यानंतर नवीन विषय सूरु केल्यां नंतर मागे केलेल्या विषयाची revision साठी 1 तास देने
–शेवटचे 10 दिवस revision
–80 दिवसात राहिलेलं विषय करा.
–कोणताही विषय ऑपशनल नाका टाकू

इतिहास–12 दिवस(जास्त पुस्तके वाचू नाका)
भूगोल–15 दिवस(क्रमिक पुस्तके आणि एक पुस्तक)
पर्यावरण–6 दिवस(एक कोणतेही पुस्तक+चालू घडामोडी)
अर्थशास्त्र–14 दिवस(नियोजन,रोजगार,दारिद्य्र,समावेशन,लोकसंख्या,अर्थशास्त्र संकल्पना इत्यादी वर जास्त भर)
विज्ञान–20 दिवस(क्रमिक पुस्तके चांगली करा)
राज्यघटना–14 दिवस(एक पुस्तक,जास्त भर राज्यघटनेवर)

याप्रमाणे नियोजन करा
–दररोज प्रश्न सोडवा
–20 मार्च पर्यंत टेस्ट द्या

आणखी दररोज update साठी t.simplified ला जॉईन करा

अजित थोरबोले

शेअर करा

LEAVE A REPLY