आजच्या अभ्यास 05 फेब्रुवारी 2019

आजचा अभ्यास#Study_Simplifiedदिनांक= 05/02/2019दिवस= 247वा
———————————————————–राज्यसेवा पुस्तक सूची👉https://goo.gl/b1XVx2
दुय्यम सेवा गट ब पुस्तकसूची👉https://goo.gl/RZrKno
राज्यसेवा अभ्यास नियोजन👉https://goo.gl/DxDcUW
चालू घडामोडी ७ वा अंक pdf👉https://goo.gl/8ea2Km———————————————————–1⃣राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९
◾️विषय= अर्थशास्त्र [दिवस-01] 🔵 अर्थशास्त्र REVISION घटक =
◼️अर्थशास्त्राची संकल्पना, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, अर्थव्यवस्थेचे प्रकार, अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार◼️भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेमधील स्थान व महत्त्व, भारताचा GDP त्याचे क्षेत्रीय घटक.◼️राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संकल्पना, सध्याच्या चालू किंमती व स्थिर किंमती, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध शृंखला व हरित GDP.◼️आर्थिक वृद्धी, विकास,मानव विकास व त्याचे जागतिक स्तरावरील निर्देशक.◼️शाश्वत विकासाची संकल्पना, अर्थ व्याख्या आणि त्याचे विविध घटक.◼️भारतातील आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना १ ते १२, निती आयोग.◼️रोजगार, बेरोजगारीचे प्रकार,अर्थ, त्याची क्षेत्रे, मोजमाप (महाराष्ट्र / भारत), रोजगार निर्मितीच्या विविध योजना.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖✅दररोज किमान 03 तास CSAT चा सराव करणे.सराव दु.2.30pm ते 5.30pm याच वेळेत करावा.➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
पुस्तक कोणते वापराल👉 https://www.shop101.com/SimplifiedBooks/bhartachi-rajyaghatana-prashasan/5365354205?1eqi6r
NCERT सारांश👉https://goo.gl/Nt1oxm
———————————————————–
2⃣संयुक्त पूर्व परीक्षा २०१९
◼️विषय= अर्थशास्त्र [दिवस-01] 🔵 अर्थशास्त्र REVISION घटक =
◼️अर्थशास्त्राची संकल्पना, भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये, अर्थव्यवस्थेचे प्रकार, अर्थव्यवस्थेचे विविध प्रकार◼️भारताचे जागतिक अर्थव्यवस्थेमधील स्थान व महत्त्व, भारताचा GDP त्याचे क्षेत्रीय घटक.◼️राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या संकल्पना, सध्याच्या चालू किंमती व स्थिर किंमती, राष्ट्रीय उत्पन्नाच्या विविध शृंखला व हरित GDP.◼️आर्थिक वृद्धी, विकास,मानव विकास व त्याचे जागतिक स्तरावरील निर्देशक.◼️शाश्वत विकासाची संकल्पना, अर्थ व्याख्या आणि त्याचे विविध घटक.◼️भारतातील आर्थिक नियोजन, पंचवार्षिक योजना १ ते १२, निती आयोग.◼️रोजगार, बेरोजगारीचे प्रकार,अर्थ, त्याची क्षेत्रे, मोजमाप (महाराष्ट्र / भारत), रोजगार निर्मितीच्या विविध योजना.
https://www.shop101.com/SimplifiedBooks/bhartachi-rajyaghatana-prashasan/5365354205?1eqi6r___________https://www.shop101.com/SimplifiedBooks/mahila-v-balvikas-adhikari/4609562576?1eqi6s——————————————————–📚सर्व परीक्षा पुस्तकसूची📚
https://www.mpscsimplified.com/category/mpsc-exam-book-list/#.W138NdIzYdV
———————————————————–Join करा>> @mpscsimplified
⛑खड्यातून बाहेर पडा अभियान⛑

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat