आजचा अभ्या 3 ऑगस्ट

Study Simplified AJIT THORBOLE दिनांक= 03/08/2018 दिवस= 67 वा राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१९ विषय= अर्थशास्त्र [दिवस-28] अभ्यास घटक = <<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<< भारतीय अर्थव्यवस्थेत कृषीचे महत्त्व, गरज. सर्व क्रांती, कृषी विकासाच्या योजना,जलसिंचन सुविधा, अन्नधान्य उत्पादन. ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ Study Together AJIT THORBOLE दिनांक= 03/08/2018 दिवस= 67 वा ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०१८ विषय = अर्थशास्त्र पेपर 4 अभ्यास घटक=
उद्योग गरजा- आर्थिक व सामाजिक विकासात उद्योगाचे महत्त्व व भूमिका वाढीचा अाकृतीबंध, विशेषतः महाराष्ट्राच्यावसंदर्भातील भारतातील मोठ्या उद्योगाची संरचना, लघुउद्योग, कुटीर व ग्रामोद्योग, त्यांच्या समस्या व दृष्टीकोन, शिथीलीकरण ,खाजगीकरण व जागतिकीकरण यांचे लघुउद्योगावरील परिणाम, लघुउद्योगांचा विकास, प्रचालन व संनियंत्रण याकरिता महाराष्ट्राचे धोरण, उपाययोजना व कार्यक्रम, लघुउद्योग व कुटिरोद्योग यांची निर्माण संभाव्यता,SEZ, SGVS. ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ PSI मुख्य परीक्षा २०१८ विषय= महाराष्ट्राचा इतिहास [Revision] (दिवस- 03) अभ्यास घटक
गदर आणि होमरुल चळवळ, गांधीजींचे प्रारंभिक कार्य, (प्रारंभिक सत्याग्रह), खिलापत आणि असहकार चळवळ,असहकार चळवळ ते चलेजाव अंदोलन,(चलवळी विविध टकांचा समावेश, महत्त्वाच्या घटना, यश, अपयश, त्यामध्ये सामील विविध नेत्यांचे योगदान),सशस्त्र क्रांतीकारी चळवळ, आझाद हिंद फेज पहिले आणि पहिले आणि दुसरे महायुद्ध काळातील भारत. भारताचे स्वातंत्र्य, राज्यांची फाळणी/निर्मिती, स्वातंत्र्य चळवळीतील महाराष्ट्राचे योगदान, स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र – संयुक्त महाष्ट्राचे आंदलोन, मराठावाडा मुक्ती संग्राम. *PSI मुख्यच्या अभ्यासक्रमात असणाय्रा कायद्यांचे दररोज आपल्या सोयीनुसार वाचन चालू ठेवणे. ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ STI मुख्य परीक्षा २०१८ विषय = कायदे (दिवस- 03) अभ्यास घटक =
माहिती अधिकार अधिनियम २००५ ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ ASST मुख्य परीक्षा २०१८ विषय= चालू घडामोडी (दिवस- 03) अभ्यास घटक=
FEBRUARY 2018 TO MARCH 2018 ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ सर्व परीक्षा पुस्तके(ऑनलाईन) https://goo.gl/gUCGYS ✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅✅ 👇अधिक माहिती साठी website ला भेट द्या👇 www.mpscsimplified.com All the best👍 t.me/mpscsimplified
HTML Snippets Powered By : XYZScripts.com
WhatsApp chat